लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्षानुवर्षे प्रलंबित बौद्ध विद्यापीठाची स्थापना करा - Marathi News | Establish a pending Buddhist University for years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वर्षानुवर्षे प्रलंबित बौद्ध विद्यापीठाची स्थापना करा

प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे,.... ...

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद - Marathi News | The 'dubbing' of the merchandise buyers in Maharashtra Express was closed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद

गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. ...

बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती - Marathi News | Power revolution from BTB's solar powered solar power | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती

भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे. ...

एसबीआय खातेदारांना पैसे काढण्याची घाई! - Marathi News | SBI accelerates the withdrawal of account holders! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसबीआय खातेदारांना पैसे काढण्याची घाई!

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून परस्पर लक्षावधीची रक्कम काढली जात असल्याने खातेदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...

शेतकºयांची महावितरणवर धडक - Marathi News | Farmers fall on MSEDCL | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांची महावितरणवर धडक

तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. ...

मेळघाट नाईट सफारीला गर्दी - Marathi News | The crowd of Melghat Night Safari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट नाईट सफारीला गर्दी

मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढीस लागून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पाने नाइट सफारी सुरु केली आहे. ...

तळोजा कारागृहात कैद्यामध्ये मारामारी, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | Indian Mujahideen's handmade strike in Taloja Jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा कारागृहात कैद्यामध्ये मारामारी, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकावर प्राणघातक हल्ला 

तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी ...

वाघीण मृत्यूप्रकरणी शेतकºयांना वनकोठडी - Marathi News | Dinosaurs to the farmers in the death of Waghin | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघीण मृत्यूप्रकरणी शेतकºयांना वनकोठडी

चामोर्शी तालुक्यातील मारोडा-जामगिरीच्या जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दोन शेतकºयांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ...

नुकसानग्रस्तांना मदत देणार - Marathi News | Helping the victims | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नुकसानग्रस्तांना मदत देणार

यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ...