पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. यात तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) या तरुणाचा मृत्यू झाला असून अजय सिंग (२४ ) हा गंभीर जखमी झाला आहे. ...
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे. ...
सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला. ...