लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच कोटींचे अत्याधुनिक वाचनालय धूळखात - Marathi News | Five crore sophisticated library room in the dust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच कोटींचे अत्याधुनिक वाचनालय धूळखात

गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथे आवळेबाबू चौकात बाजीराव साखरे वाचनालयाची अत्याधुनिक वास्तू उभारली आहे. ...

शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण - Marathi News | The teacher organized the education officer's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण

शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांची आॅनलाईन पगार बिलावरून जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षक समन्वय कृती समितीमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ...

उपराष्ट्रपती शुक्रवारी नागपुरात - Marathi News | Vice President in Nagpur on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपती शुक्रवारी नागपुरात

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. ...

महामानवाच्या शाळा प्रवेश दिनाला उजाळा - Marathi News | Light up admission day of the main school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामानवाच्या शाळा प्रवेश दिनाला उजाळा

अस्पृश्यतेमुळे वर्गात बसू दिले जात नव्हते तरीही शिकण्याची जिद्द होती. त्यामुळे शाळेबाहेर बसून ते शिकले. .... ...

जनआक्रोश उत्स्फूर्त - Marathi News | Pessimism spontaneous | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनआक्रोश उत्स्फूर्त

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात येथील चांदा ्रक्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या जनआक्रोश मेळाव्याला पूर्व विदर्भातील जनतेची उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधातील आपला ‘आक्रोश’ दाखवून दिला. ...

माकडांच्या हैदोसाने नागरिकांचे नुकसान - Marathi News | Monkeys damage the citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माकडांच्या हैदोसाने नागरिकांचे नुकसान

बफर झोन क्षेत्रात ७९ गावे आहेत. यातील बहुतांश गावात सध्या माकडांनी हैदोस घातला आहे. अनेक घरांच्या छपरांचे नुकसान करीत आहेत. ...

भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये - Marathi News | BJP should not mislead the citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये

सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे. ...

करारनाम्यानंतरच बांधकाम सुरू करा - Marathi News | Start construction only after contractual agreement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :करारनाम्यानंतरच बांधकाम सुरू करा

तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते. ...

प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय देण्यास कटिबद्ध - Marathi News | Committed to give justice to the project affected farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय देण्यास कटिबद्ध

वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, .... ...