वर्षभरापासून गरीब आणि गरजवंतांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविणाºया येथील ‘माणूसकीची भिंत’च्या सदस्यांचा ज्ञानेश्वर संस्थानच्यावतीने एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. ...
एकेकाळी बनविलेले जुने डांबरी रस्ते आजही तेवढेच दर्जेदार व गुणात्मकदृष्ट्या कायम आहेत. तर त्यावर अलिकडे बनविण्यात आलेले रस्ते मात्र वर्षभरही टिकत नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे ...
तालुक्यातील शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. ...
चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे ...
जेव्हा कधी आपण एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत असतो असं अभिनेत्री आलिया भटने सांगितलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यालाठी आलिया भट उपस्थित होती. ...