अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली. ...
जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर टाकलेल्या दरोड्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी पाच महिने बँकेशेजारच्या दुकानात वास्तव्य करूनही कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. ...
बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. ...
विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणा-या १०७ प्रकल्पास केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती ...
बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...