शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीसीं’कडील कर्मचारी बदलीचे अधिकार गोठविले; आदिवासी विकास विभागाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 19:24 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार १५ टक्के कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते.

अमरावती : आदिवासी विकास विभागाने अपर आयुक्तांकडे कर्मचारी बदलींचे असलेले अधिकार गोठविले आहे. आता आयुक्तालयस्तरावर  कर्मचा-यांच्या बदल्यांची यादी मंजूर होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे या चारही अपर आयुक्तांना पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या बदलीबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. यंदा कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्यांना ब्रेक लागला आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार १५ टक्के कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर वर्ग ३ आणि वर्ग ४ प्रवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीपात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले. समितीकडून अर्जाची छाननी, पात्र उमेदवारांच्या विनंती अर्जानुसार बदलीचे स्थळदेखील निश्चित झाले.

बदली यादीवर स्वाक्षरी करून उमेदवारांना बदली आदेशपत्र दिले जाणार होते. दरम्यान ११ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास विभागाने अपर आयुक्तांना कर्मचारी बदल्यांचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवावे, असे पत्र धडकले. त्यामुळे अपर आयुक्त स्तरावर झालेल्या बदल्यांची प्रक्रिया आता आयुक्तालयातून होणार आहे. आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे.

हे होते बदलीपात्र कर्मचारीचारही अपर आयुक्त कार्यालय स्तरावर वर्ग ३ चे कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यात कार्यालय अधीक्षक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहायक, आश्रमशाळांचे शिक्षण आणि गृहपाल आदींचा समावेश होता.

शासनाचे कर्मचारी बदलीसंदर्भात आदेश प्राप्त झाले. चारही अपर आयुक्त कार्यालयातून अद्याप प्रस्ताव मिळाले नाहीत. प्रस्ताव आल्यानंतरच बदल्यांची कार्यवाही होईल.- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

आणखी बातम्या...

CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत

शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया    

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका    

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी    

टॅग्स :TransferबदलीMaharashtraमहाराष्ट्र