लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

Mumbai Rain Update : जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक - Marathi News | Mumbai Rain Update : know the symptoms and causes of Leptospirosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Mumbai Rain Update : जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दि. ०३ व ०४ सप्टेंबर २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या सारख्या मोठ्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. ...

वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय - Marathi News | This is how you can prevent stretch marks after weight loss | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री झरिन खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत होती. पण तरिसुद्धा ती ट्रोल झाली. कारण होतं तिच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स. ...

पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताना इन्फेक्शन होऊ नये म्हणून वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Tips to travel by public transport in Monsoon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताना इन्फेक्शन होऊ नये म्हणून वापरा 'या' टिप्स!

आपण ऑफिस किंवा घरातील काही कामसाठी जाण्यासाठी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो. हे ट्रॅफिकच्या दृष्टीनेही बरं पडतं आणि पावसाळ्यात ड्रायव्हिंग रिस्कपासून बचावासाठीही हे चांगलं राहतं. ...

नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ - Marathi News | Health Tips : Do not eat these thing in morning breakfast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ

सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील. ...