आपले डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा फार नाजूक असते. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर अजिबात चिंता करू नका. ...
अनेकदा डॉक्टर्स आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असतं. जे शरीरातील हाडांचं आरोग्य राखण्यासोबतच इतर पोषक तत्वही शरीराला पुरवतं. ...
तुम्ही हे नेहमीच ऐकत असता की, कमी झोपणे किंवा पुरेशी झोप न घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जास्त झोपणंही तेवढंच नुकसानकारक आहे. ...
प्रत्येकासाठीच आपल्या साखरपुड्याची अंगठी फार महत्त्वाची असते. आपण ज्या व्यक्तीची आयुष्यभराचा सोबती म्हणून निवड करतो. त्याने दिलेली ती पहिली भेट असते. पण आपली हिच अंगठी वाचवण्याच्या नादात महिलेने जे केलं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. ...
आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. ...
अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. त्यामध्ये दररोजच्या जेवणापासून वेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश करतो. कधीकधी तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतो. ...