चेहरा आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. आयब्रो म्हणजेच, थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांच्या आजूबाजूच्या त्वचेवर जळजळ होते किंवा त्याठिकाणच्या त्वचेवर सूज येते. ...
जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ...
देशातील तिसरं सर्वात छोटं राज्य म्हणजे, त्रिपुरा. हे राज्य अत्यंत सुंदर असून तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्रिपुरा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ...
कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात. ...
बालपणी तुम्ही अनेकदा आजी-आजोबांकडून माणसाच्या डोक्यावर शिंग उगवण्याची कथा अनेकदा ऐकली असेल. पण कधी तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग पाहिलंय? ...