लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रदूषण मनभर; दंड कणभर ! पालिकेच्या दुर्लक्षाने लातुरात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | Pollution on high; Fine is low! Due to the negligence of the municipality, the incidence of waste incineration in Latur has increased | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रदूषण मनभर; दंड कणभर ! पालिकेच्या दुर्लक्षाने लातुरात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले

रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. काही नागरिक तो कचरा पेटून देतात. यामुळे मोठे प्रदूषण होत आहे. ...

सैन्यदलातील गुट्टेवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे निधन - Marathi News | Guttewadi soldier dies in Kolkata | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सैन्यदलातील गुट्टेवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे निधन

अनिल गुट्टे यांच्या पार्थिवावर गुट्टेवाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक...  - Marathi News | Take a photo of a woman and post it on fake Facebook account Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक... 

बनावट फेसबुक अकाउंट काढून महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. ...

लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा, अंबाजोगाईचा बुलेट, बेलकुंडचा बाहुबली ठरला विजेता - Marathi News | Horse race for the first time in Latur district, Ambajogai's bullet, Belkund's Bahubali is winner | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा, अंबाजोगाईचा बुलेट, बेलकुंडचा बाहुबली ठरला विजेता

आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त अश्व दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Husband sentenced to life imprisonment for wife's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

Wife Murder Case : या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ...

आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू - Marathi News | ST employee dies of heart attack due to financial crisis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांचा ताण-तणाव वाढला होता. यातच शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप वडील मधुकरराव चपटे यांनी केला आहे. ...

आईचा विरह सहन करीत गणेशने दिला इंग्रजीचा पेपर... - Marathi News | Ganesha gave English paper while enduring mother's bereavement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईचा विरह सहन करीत गणेशने दिला इंग्रजीचा पेपर...

गणेशने दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर दिला. तो पेपर देऊन आल्यानंतर सायंकाळी राधाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

डोळ्या देखत मित्राला बुडताना पाहिले, रंग खेळून तलावात उतरलेल्या तिघांची हतबलता - Marathi News | they saw one friend drowning, the helplessness of the three friends who came down to the lake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोळ्या देखत मित्राला बुडताना पाहिले, रंग खेळून तलावात उतरलेल्या तिघांची हतबलता

रंग खेळून तलावात चार मित्र उतरले आणि अनर्थ घडला... ...

रुग्णसेवा पूर्ववत, वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन अमित देशमुखांच्या आश्वासनानंतर स्थगित - Marathi News | The agitation of medical teachers in the state was suspended after the assurance of Amit Deshmukh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णसेवा पूर्ववत, वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन अमित देशमुखांच्या आश्वासनानंतर स्थगित

Amit Deshmukh: वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय संचालकांसोबत वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. ...