लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"फटाके वाजल्यासारखा आवाज आला, पण तो..."; हल्ल्यातून थोडक्यात वाचल्यानंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया - Marathi News | Farooq Abdullah Breaks Silence After Narrow Escape in Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फटाके वाजल्यासारखा आवाज आला, पण तो..."; हल्ल्यातून थोडक्यात वाचल्यानंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया

जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्यावर भर लग्नकार्यात गोळीबार; थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात ...

राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती - Marathi News | Land measurement cases in the state will now be resolved immediately; 'this' persons appointed for land measurement now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती

jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...

उन्हाच्या झळांमुळे राज्यात विजेची मागणी २६ हजार ९४७ मेगावॉटवर; कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला - Marathi News | Due to the heatwave, the demand for electricity in the state reached 26,947 MW; the use of coolers, fans, and fridges increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाच्या झळांमुळे राज्यात विजेची मागणी २६ हजार ९४७ मेगावॉटवर; कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला

राज्यात विजेची मागणी मागील आठवड्यात २५ हजार ७७१ मेगावॉट होती. त्यानंतर ती २५ हजार ४५८ मेगावॉटवर पोहोचली. ...

पाळलेल्या बदकाच्या पोटात सापडलं सोनं, मालक मालामाल...पण त्याच्या पोटात सोनं आलं तरी कुठून? - Marathi News | Man finds gold worth lakhs inside duck's stomach in China, know the facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाळलेल्या बदकाच्या पोटात सापडलं सोनं, मालक मालामाल...पण त्याच्या पोटात सोनं आलं तरी कुठून?

Gold in Duck Stomach : बदकाच्या मालकाचं नाव लियू आहे. त्याने जेव्हा आपलेलं पाळलेलं बदक कापलं तेव्हा अवाक् झाला. ...

इराण-इस्रायल युद्ध दीर्घकाळ सुरु राहिलं तरीही 'या' देशात संपणार नाही पेट्रोल; किती आहे साठा? - Marathi News | iran-us-war-impact-on-petrol-diesel-strategic-oil-reserves-world-america-india-details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्ध दीर्घकाळ सुरु राहिलं तरीही 'या' देशात संपणार नाही पेट्रोल; किती आहे साठा?

Iran Israel War Updates on strategic oil reserves: बुधवारी इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन जहाजांना लक्ष्य केले ...

'जेन झी'ला पडली Chinamaxxing ची भुरळ, K-Pop ची क्रेझ संपली-आता ‘हा’ हटके ट्रेंड व्हायरल - Marathi News | K-pop was yesterday. Gen Z Americans are now Chinamaxxing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेन झी'ला पडली Chinamaxxing ची भुरळ, K-Pop ची क्रेझ संपली-आता ‘हा’ हटके ट्रेंड व्हायरल

अमेरिकेतील तरुणाई सकाळपासून 'तायची', चिनी भाषेचा अभ्यास आणि फॅशन स्टाईलपर्यंतच्या सर्व गोष्टींची कॉपी करत आहेत. ...

मंगळवारच्या सुनावणीत दूध संस्थांचे म्हणणे विचारात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचला निर्देश  - Marathi News | Consider the views of milk institutions in Tuesday hearing, Supreme Court directs Kolhapur Circuit Bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंगळवारच्या सुनावणीत दूध संस्थांचे म्हणणे विचारात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचला निर्देश 

हसन मुश्रीफ यांच्या वतीने वकिलांनी दिली माहिती ...

हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा! - Marathi News | The world's tallest tricolor in the Haji Ali Dargah area! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा!

या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व पर्यटनालाही चालना मिळेल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...

"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | actress priyanka chopra open up about why she left bollywood at the peak of career says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

एकाच पठडीतल्या भूमिकांना कंटाळली अन् हॉलिवूडमध्ये बस्तान मांडलं, बॉलिवू़ड सोडण्याबद्दल म्हणाली... ...