लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी - Marathi News | Iran US Isreal War: Strait of Hormuz open for Indian ships?; Iran rejects claim, will give permission only on one condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी

भारत आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. त्यात स्ट्रेट होर्मुझचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ...

IT क्षेत्रात 'एआय'चे सावट; टेक महिंद्राकडून १००० इंजिनिअर्सची भरती लांबणीवर! फ्रेशर्सचे भवितव्य टांगणीला - Marathi News | Tech Mahindra Delays Onboarding of 1,000 Engineering Freshers from 2025 Batch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT क्षेत्रात 'एआय'चे सावट; टेक महिंद्राकडून १००० इंजिनिअर्सची भरती लांबणीवर! फ्रेशर्सचे भवितव्य टांगणीला

Tech Mahindra : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव आयटी कंपन्यांमधील नोकऱ्यांवर परिणाम करत आहे. टेक महिंद्राने राज्यातील २०२५ च्या बॅचमधील १,००० हून अधिक अभियांत्रिकी पदवीधरांना अद्याप ऑफरलेटर दिले नाही. ...

फ्लॅटमध्येच थाटला बनावट नोटांचा छापखाना; चंद्रपूरमध्ये ९१ लाखांचे नकली चलन जप्त - Marathi News | Fake currency printing house found in flat; Fake currency worth 91 lakhs seized in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फ्लॅटमध्येच थाटला बनावट नोटांचा छापखाना; चंद्रपूरमध्ये ९१ लाखांचे नकली चलन जप्त

Chandrapur : शहरातील दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये तब्बल ९१ लाखांच्या बनावट नोटांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

सर्व नेत्यांना नियमांच्या चौकटीतच बोलावे लागेल; सभागृहात परतल्यानंतर ओम बिर्लांचे स्पष्ट वक्तव्य - Marathi News | OM Birla in Lok Sabha: All leaders will have to speak within the framework of the rules; Om Birla's clear statement after returning to the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व नेत्यांना नियमांच्या चौकटीतच बोलावे लागेल; सभागृहात परतल्यानंतर ओम बिर्लांचे स्पष्ट वक्तव्य

OM Birla in Lok Sabha: 'सहमती आणि असहमती ही लोकशाहीची परंपरा; समर्थन आणि टीका करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार.' ...

राजापुरी हळद खातेय भाव; युद्धजन्य परिस्थिती असूनही 'या' बाजारात हळदीचे दर तेजीत - Marathi News | Rajapuri turmeric price hike; Despite war-like situation, turmeric prices are rising in 'this' market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राजापुरी हळद खातेय भाव; युद्धजन्य परिस्थिती असूनही 'या' बाजारात हळदीचे दर तेजीत

halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे. ...

खरंच का? BCCI चा 'तो' प्लॅन ऐकून सचिन झाला होता शॉक! माजी निवडकर्त्याने सांगितली दिग्गजाच्या निवृत्तीमागची अनटोल्ड स्टोरी - Marathi News | Sachin Tendulkar Forced To Took Retirement Shocking Revelation Sandeep Patil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा प्लॅन ऐकून सचिन झाला होता शॉक! माजी निवडकर्त्याने सांगितली निवृत्तीमागची अनटोल्ड स्टोरी

बीसीसीआयनं सचिनचा पर्याय शोधायला सुरुवात केली अन्... ...

त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन पासच्या घोटाळ्याचा संशय, लेजरबुकसह सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात  - Marathi News | Trimbakeshwar VIP Darshan pass scam suspected, CCTV footage along with ledger book seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन पासच्या घोटाळ्याचा संशय, लेजरबुकसह सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात 

देवस्थानकडून तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि लेजरसह अन्य दस्तावेज मागवल्याने संबंधित अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ...

भूमी अभिलेख विभागात एक हजार अतिरिक्त पदांची निर्मिती; नव्या आकृतिबंधाला राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | pune news creation of one thousand additional posts in the Land Records Department, state government approves new structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमी अभिलेख विभागात एक हजार अतिरिक्त पदांची निर्मिती; नव्या आकृतिबंधाला राज्य सरकारची मंजुरी

भूमी अभिलेख विभागात एक हजार अतिरिक्त पदांची निर्मिती, नव्या आकृतिबंधाला राज्य सरकारची मंजुरी ...

होर्मुझच्या संकटात अडकलेली २८ भारतीय जहाजे मायदेशी परतणार; ७७८ खलाशांचा जीव वाचला - Marathi News | 28 Indian ships stranded in Hormuz crisis to return home; 778 crew members saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्मुझच्या संकटात अडकलेली २८ भारतीय जहाजे मायदेशी परतणार; ७७८ खलाशांचा जीव वाचला

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु पर्शियन आखातात २८ भारतीय जहाजे अडकली आहेत. या जहाजांवर सर्व ७७८ खलाशी असल्याची माहिती आहे. ...