लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्रे चोरून बीडमध्ये सूतगिरणी घोटाळा; माजी आमदार पतीविरुद्ध गुन्हा - Marathi News | Beed Spinning Mill Scam: FIR Against Former MLA Vijayprakash Thombare for Using 464 Students' Caste Certificates Illegally | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्रे चोरून बीडमध्ये सूतगिरणी घोटाळा; माजी आमदार पतीविरुद्ध गुन्हा

माहिती अधिकाराचा असाही 'धक्कादायक' वापर! विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवर डल्ला मारून सूतगिरणीचे सभासदत्व लादले; बीडमध्ये खळबळ ...

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | krystle dsouza reveals about she is not part of ranveer singh dhurandhar 2 actress clarified the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

'धुरंधर २' मधून एक चेहरा गायब! लोकप्रिय अभिनेत्रीचा 'या' चित्रपटातून पत्ता कट,म्हणाली... ...

‘हाय रिटर्न’च्या आमिषाला बळी; वर्षभरात दोन हजारांहून अधिक सायबर गुन्हे; ४५५ अटकेत - Marathi News | Falling prey to the lure of 'high returns'; More than two thousand cyber crimes in a year; 455 arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हाय रिटर्न’च्या आमिषाला बळी; वर्षभरात दोन हजारांहून अधिक सायबर गुन्हे; ४५५ अटकेत

२०२५ मध्ये वर्षभरातच अशा प्रकारच्या दोन हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, साडेचारशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांमध्ये आंतरराज्यीय टोळ्यांचा मोठा सहभाग आहे. ...

गावी थोडी उंचवट्यावर, डोंगरात जागा पडून आहे? सरकार देणार पैसे, वरच्या कमाईसाठी काय करू शकता पहा... - Marathi News | Is there a place lying on a hill, a little higher in the village? The government will give money, see what you can do to earn more | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :गावी थोडी उंचवट्यावर, डोंगरात जागा पडून आहे? सरकार देणार पैसे, वरच्या कमाईसाठी काय करू शकता पहा...

गावाकडे असणारे डोंगरावरील घरांमध्ये आता फक्त शांतताच नाही तर कमाईसुद्धा आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यासाठी नवीन योजना आणली आहे. ...

लारीजानींवर हल्ला करून ट्रम्पनी महत्वाचा मोहरा गमावला; युद्ध थांबवणे आता अशक्यप्राय; तज्ज्ञांनी वर्तवला धोक्याचा इशारा - Marathi News | Ali Larijani Death Impact: Trump lost an important pawn by attacking Iran's Larijani; It is now impossible to stop the war; Experts warn of danger | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लारीजानींवर हल्ला करून ट्रम्पनी महत्वाचा मोहरा गमावला; युद्ध थांबवणे आता अशक्यप्राय; तज्ज्ञांनी वर्तवला धोक्याचा इशारा

Ali Larijani Death Impact: राजकीय तज्ज्ञ ट्रिटा पारसी यांच्या मते लारीजानींच्या हत्येनंतर ट्रम्प यांना इराण-इस्रायल युद्ध थांबवणे कठीण जाईल. वाचा सविस्तर विश्लेषण. ...

भारताची गॅस भरलेली सहा जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली; किती टन एलपीजी, पर्शियनच्या खाडीत अजून किती जहाजे? - Marathi News | Six Indian gas-laden ships stuck in the Strait of Hormuz; How many tons of LPG, how many more ships in the Persian Gulf? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची गॅस भरलेली सहा जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली; किती टन एलपीजी, पर्शियनच्या खाडीत अजून किती जहाजे?

Indian Oil Ship in Hormuz Strait: इराणच्या हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करणे टाळले जात असून, तेल, गॅस भरलेली भारताची सहा जहाजे अडकली आहे.  ...

दादरचा जलवा, हमीभावापेक्षा 2 हजार रुपये जादा, मेक्सिको हरभऱ्याला काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Dadar Jowar fetches a price of 2 thousand above the Minimum Support Price see harbhara market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दादरचा जलवा, हमीभावापेक्षा 2 हजार रुपये जादा, मेक्सिको हरभऱ्याला काय दर मिळतोय? 

Dadar Jwari Market : बाजारातील या दरामुळे दादर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. ...

श्रद्धा कपूर लग्न करतेय? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | Shraddha Kapoor Wedding Rumours Tejaswini Kolhapure Reaction Rahul Mody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर लग्न करतेय? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

श्रद्धाच्या लग्नाबद्दल तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी भाष्य केलंय.  ...

Kolhapur ZP President: मुश्रीफ यांचे सब कुछ कागल, जिल्ह्याचे आणखी एक सर्वोच्चपद कागलकडेच - Marathi News | With the election of Shilpa Shashikant Khot as Zilla Parishad President, Minister Hasan Mushrif took another top post in Kolhapur district to Kagal taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP President: मुश्रीफ यांचे सब कुछ कागल, जिल्ह्याचे आणखी एक सर्वोच्चपद कागलकडेच

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या आमदार विनय कोरे यांच्याबाबत मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ डोळ्यासमोर ठेवून पुन्हा सबुरीचे धोरण स्वीकारले ...