लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दहा उद्योग समूहांकडे थकले ५.७ लाख कोटी - Marathi News | 10 industry groups exhausted Rs 5.7 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहा उद्योग समूहांकडे थकले ५.७ लाख कोटी

देशातील १0 बड्या उद्योग समूहांकडे विविध सरकारी बँकांचे ५.७३ लाख कोटी रुपये थकले आहेत. ...

तो निर्णय बीसीसीआय घेईल : सौरव गांगुली - Marathi News | BCCI to take this decision: Saurav Ganguly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तो निर्णय बीसीसीआय घेईल : सौरव गांगुली

लोढा समितीच्या शिफारशींवर भाष्य करण्यास बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी नकार दिला. ...

आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये फिक्सिंगची शक्यता - Marathi News | The possibility of fixing in Olympic boxing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये फिक्सिंगची शक्यता

ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने रिओ आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये काही लढती ‘फिक्स’ होण्याची शक्यता वर्तविली आहे ...

बेबो रेडी फॉर ‘वीरें दी वेडिंग’! - Marathi News | Bebo Ready For 'Veeran The Wedding'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबो रेडी फॉर ‘वीरें दी वेडिंग’!

 करीना कपूर खान ही सध्या गरोदर असली तरीही रिहा कपूरच्या ‘वीरें दी वेडींग’ चित्रपटासाठी स्वत:ला रेडी करत आहे. चित्रपटासाठी ... ...

पाकिस्तानची भिस्त फलंदाजांवर - Marathi News | Pakistan's batting on batsmen | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानची भिस्त फलंदाजांवर

पाकिस्तान संघाची इंग्लंडविरुद्ध प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भिस्त ही फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे. ...

आॅलिम्पिक उद्घाटन समारंभ साधाच - Marathi News | The Olympic inauguration ceremony is rare | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅलिम्पिक उद्घाटन समारंभ साधाच

आॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा भव्य-दिव्य व नेत्रदीपक म्हणून संस्मरणीय ठरतो ...

जलतरणाची ‘राणी’ म्हणून छाप पाडण्याचा इम्माचा निर्धार - Marathi News | Imma's determination to mark the swimming as 'Queen' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जलतरणाची ‘राणी’ म्हणून छाप पाडण्याचा इम्माचा निर्धार

आॅस्ट्रेलियाची उदयोन्मुख जलतरणपटू इम्मा मॅककियोन रिओ आॅलिम्पिकमध्ये जलतरणामध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे. ...

हॉकी : सराव सामन्यात भारताचा स्पेनवर विजय - Marathi News | Hockey: India beat Spain in warm-up match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी : सराव सामन्यात भारताचा स्पेनवर विजय

आकाशदीपने नोंदविलेला मैदानी गोल आणि रुपिंदरपालसिंग याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविलेल्या गोलमुळे भारताने आॅलिम्पिक हॉकी सराव सामन्यात मंगळवारी स्पेनचा २-१ ने पराभव केला. ...

नरसिंगने घेतली पंतप्रधानांची भेट - Marathi News | Narsingh took the Prime Minister's visit | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नरसिंगने घेतली पंतप्रधानांची भेट

भारतीय मल्ल नरसिंग यादवने राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा कंदिल दिल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...