ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) या वाहनांवर कारवाई करू नका असे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिलेत ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शस्त्र तस्करीप्रकरणी पकडलेल्या जेनीबाई ताना बारेला हिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन अग्निशस्त्र आणि 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे ...
शासनाच्या शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती मध्ये सुमारे १२ कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे ...
विशेष म्हणजे या कंपनीचे कंत्राट ३१ ऑगस्ट रोजी संपणार याची पूर्वकल्पना असतानाही अन्य पर्यायासाठी बेस्टने वेळकाढू धोरण अवलंबित या कंपनीवरच मेहेरनजर दाखविली आहे ...
अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूर्टो रिको देशाविरुद्ध होणाºया एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली ...