लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Municipal Corporation Budget: पुणे महानगरपालिकेच्या बजेटचे सत्ताधाऱ्यांकडून कौतुक तर विरोधकांची टीका - Marathi News | Pune Municipal Corporation's budget praised by the ruling party, criticized by the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या बजेटचे सत्ताधाऱ्यांकडून कौतुक तर विरोधकांची टीका

Pune Municipal Corporation Budget हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी दूरदर्शी असल्याचे सांगत भाजपच्या नगरसेवकांनी स्वागत केले, तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी निधी वाटपात भेदभाव आणि समाविष्ट गावावर अन्याय झाल्याची टीका केली ...

मलाबार समूहाची ३३ हजार मुलींना शिष्यवृत्ती; यंदा २०० कोटींचा सीएसआर फंड - Marathi News | malabar group scholarships for 33000 girls CSR fund of Rs 200 crore this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मलाबार समूहाची ३३ हजार मुलींना शिष्यवृत्ती; यंदा २०० कोटींचा सीएसआर फंड

ही शिष्यवृत्ती मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ...

'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले - Marathi News | US deploys troops to Middle East: 'No one wants to be president in Iran anymore!' Donald Trump claims; Leaders panicked over fear of American attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले

US deploys troops to Middle East Marathi: अमेरिकेने मध्यपूर्वेत पाठवले २,५०० अतिरिक्त सैनिक. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची कॉम्बॅट ब्रिगेड तैनात. इराण-अमेरिका युद्धाचा धोका वाढला. वाचा सविस्तर अपडेट. ...

विशेष मुलाखत: २०२९ पर्यंत देशात १० ‘आयुर्वेदिक एम्स’; जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा डंका! - Marathi News | lokmat special interview prataprao jadhav 10 ayurvedic aiims in the country by 2029 ayurveda impact on the world stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष मुलाखत: २०२९ पर्यंत देशात १० ‘आयुर्वेदिक एम्स’; जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा डंका!

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्याशी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर बर्वे यांनी केलेली ही थेट बातचीत... ...

ॲसिड हल्ल्यातील पीडितेची ओळख उघड केल्यास शिक्षा; सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर - Marathi News | punishment for disclosing identity of acid attack victim amendment Bill passed in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲसिड हल्ल्यातील पीडितेची ओळख उघड केल्यास शिक्षा; सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर

भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. ...

७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप - Marathi News | Attempt to Defame an Innocent Man Amol Mitkari Defends Minister Narhari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

पुरुषांवरही होतात अत्याचार; त्यांच्यासाठी कायदा का नाही?; विधानसभेतील चर्चेचा सूर - Marathi News | men are also subjected to atrocities why is there no law for them the tone of the debate in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरुषांवरही होतात अत्याचार; त्यांच्यासाठी कायदा का नाही?; विधानसभेतील चर्चेचा सूर

महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासंदर्भात भारतीय न्याय संहिता सुधारणा विधेयक मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात मांडले. ...

आंध्र प्रदेशात बस आणि डंपरची भीषण धडक; अपघातात ८ जणांचा होरपळून अंत - Marathi News | Bus and dumper collide in Andhra Pradesh; 8 people die in the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात बस आणि डंपरची भीषण धडक; अपघातात ८ जणांचा होरपळून अंत

आंध्र प्रदेशातील मार्कापुरममध्ये बस आणि डंपरच्या भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. १८ जण जखमी असून बचावकार्य सुरू आहे. ...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट - Marathi News | Farzi actor Bhuvan Arora and wife Vaneja Gupta announce pregnancy share adorable photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

वयाच्या ३९ व्या वर्षी हा प्रसिद्ध अभिनेता बाबा होणार आहे. अभिनेत्याने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे ...