लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

स्वाभिमान असेल तर शिवसेना सत्ता सोडेल - अशोक चव्हाण - Marathi News | Shiv Sena will quit if self-respect - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाभिमान असेल तर शिवसेना सत्ता सोडेल - अशोक चव्हाण

शिवसेना-भाजप एकमेकांना पूरक असून दोघांमधील माहिती आपोआप बाहेर येते असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला ...

आमदार परिचारकांना पाकिस्तानला पाठवा, माजी सैनिकांचे आंदोलन - Marathi News | Send the MLA attendants to Pakistan, the movement of ex-soldiers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार परिचारकांना पाकिस्तानला पाठवा, माजी सैनिकांचे आंदोलन

भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणा-या आमदार प्रशांत परिचारकांविरोधात माजी सैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात आले ...

हिटलरने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरमध्ये लिलाव - Marathi News | Hitler earmarked $ 2, 43, 000 of telephone used for World War II | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिटलरने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या टेलिफोनचा 2 लाख 43 हजार डॉलरमध्ये लिलाव

दुस-या महायुद्धात ज्या टेलिफोनवरुन अॅडॉल्फ हिटलरने लाखो लोकांच्या हत्येचा आदेश दिला होता, त्या टेलिफोनचा नुकताच लिलाव करण्यात आला ...

प्रशासकीय यंत्रणा निवडणुकांसाठी सज्ज - Marathi News | Ready for the administrative machinery elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासकीय यंत्रणा निवडणुकांसाठी सज्ज

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणाहून साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. ...

नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी - Marathi News | Narendra Modi and Amit Shah terrorist: Rajendra Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. ...

नाशकात स्लीपांसोबत नोटा; ३५ हजाराची रोकड जप्त - Marathi News | Notices with Sleep in Nashik; 35 thousand cash seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात स्लीपांसोबत नोटा; ३५ हजाराची रोकड जप्त

नाशिकमध्ये एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदार स्लीपांसोबत घरोघरी नोटांचा पुरवठा केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

बंगळुरुत भररस्त्यात फाडले हवाईसुंदरीचे कपडे - Marathi News | Airplane clothes ripped in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुत भररस्त्यात फाडले हवाईसुंदरीचे कपडे

आयटी सिटी म्हणून ओळख असलेले बंगळुरु शहर दिवसेंदिवस महिलांसाठी धोकादायक बनत चालले आहे. ...

बारबालांच्या भीतीपोटी त्यानं संपवलं आयुष्य - Marathi News | He ended his life with fear of Barbals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारबालांच्या भीतीपोटी त्यानं संपवलं आयुष्य

मुुंबईमधील आंबोली येथे सुरेश नगरमधील म्हाडा बिल्डिंगमध्ये राहणा-या 25 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. विजय गोगलिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...

करण जोहरबद्दल काय आहेत काजोलच्या भावना - Marathi News | Kajol's feelings about Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरबद्दल काय आहेत काजोलच्या भावना

मागच्यावर्षी करण जोहर आणि काजोलची 20 वर्षापासूनची मैत्री तुटल्याच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये अनेकांना धक्का बसला होता. ...