लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगलीत जिल्हा परिषदेत कमळ फुलले! - Marathi News | Kamalit zilla parishad lily lily! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जिल्हा परिषदेत कमळ फुलले!

भाजपला ६० पैकी २५ जागा : राष्ट्रवादी, काँग्रेसला धक्का, बालेकिल्ले ढासळले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खाते खोलले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तेथील तिन्ही जिल्हा परिषद गटात भगवा फडकवला ...

ELECTION RESULT-सिनेमा पडला म्हणून अमिताभ फ्लॉप ठरत नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | ELECTION RESULT - Amitabh does not mean a flop as a movie falls - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ELECTION RESULT-सिनेमा पडला म्हणून अमिताभ फ्लॉप ठरत नाही - सुप्रिया सुळे

राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची यंदाच्या निकालात कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली. ...

BMC ELECTION RESULT : विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | BMC ELECTION RESULT: List of winning candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : विजयी उमेदवारांची यादी

स्वबळाचा नारा देणारे शिवसेना-भाजपा वाद विसरुन पुन्हा युती करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. ...

ELECTION RESULT- मुंबईत शिवसेनाच नंबर 1- उद्धव ठाकरे - Marathi News | ELECTION RESULT- Shivsena No. 1 in Mumbai- Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ELECTION RESULT- मुंबईत शिवसेनाच नंबर 1- उद्धव ठाकरे

मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे ...

नगर जिल्हा परिषद त्रिशंकू - Marathi News | City Zilla Parishad Trishanku | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हा परिषद त्रिशंकू

नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे. ...

ELECTION RESULT- नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराचा विजय- मुख्यमंत्री - Marathi News | ELECTION RESULT- The victory of the transparent administration of Narendra Modi - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ELECTION RESULT- नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराचा विजय- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातल्या नागरिकांचे आभार मानतो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली ...

निवडणूक जिंकल्याचा आनंद अन् मातृछत्र हरपल्याचे दु:ख - Marathi News | The joy of winning the election or the grief of mother's failure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक जिंकल्याचा आनंद अन् मातृछत्र हरपल्याचे दु:ख

कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील या महापालिकेच्या निवडणूकीत यशस्वी झाल्या. ...

BMC ELECTION RESULT : शिवसेना-भाजपने एकत्र यावे - चंद्रकांत पाटील - Marathi News | BMC ELECTION RESULT: Shiv Sena-BJP should come together - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT : शिवसेना-भाजपने एकत्र यावे - चंद्रकांत पाटील

कटुता पुरे झाली, शिवसेना आणि भाजपाला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...

BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत - Marathi News | BMC ELECTION RESULT - Shivsena's Sun will never go away - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...