लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...तर शिवसेना ठरेल महापौरपदाची दावेदार - Marathi News | ... Shivsena will be the Mayor's claimant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर शिवसेना ठरेल महापौरपदाची दावेदार

स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेना व भाजपा यापैकी कोणालाच ११४ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. ...

दिव्यांगांची पार्किंगही मोकळी, १३ अवैध व्हेंडर पकडले - Marathi News | Divyangi's parking is also free, 13 illegal vendors caught | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांची पार्किंगही मोकळी, १३ अवैध व्हेंडर पकडले

‘रेल्वे स्थानकात स्वच्छतेची ऐसीतैसी’ या शीर्षकांतर्गत लोकमतने सोमवारच्या अंकात वृृत्त प्रकाशित करून रेल्वे स्थानक व परिसरातील अस्वच्छता चव्हाट्यावर आणली होती. ...

मुंबापुरीच्या विकासाचे कोट्यवधी प्रस्ताव - Marathi News | Millions of proposals for the development of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबापुरीच्या विकासाचे कोट्यवधी प्रस्ताव

बई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबापुरीतली राजकीय रणधुमाळी काहीशी शमली असली, तरी अद्यापही मुंबईच्या महापौराची निवड झालेली नाही ...

करवाढीचा टळला बोजा ! - Marathi News | The burden of tax increase! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीचा टळला बोजा !

नाशिक : निवडणूक संपली आणि नाशिककरांवर करवाढीचे संकट उभे ठाकले खरे, परंतु मावळत्या कारकिर्दीतील स्थायी समितीच्या सदस्यांनी ही दरवाढ सपशेल फेटाळून लावत नागरिकांना दिलासा दिला आहे ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर - Marathi News | Guddha's name is topped for opposition leader | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

नागपूर महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नवीन पेच उभा झाला आहे. ...

रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्यांना दंड ठोठवा - Marathi News | Penalties for those responsible for road sickness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्यांना दंड ठोठवा

रस्त्यांच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अभियंत्यांना व कंत्राटदारांकडून भरभक्कम दंड आकारा, अशी सूचना राज्य सरकार व महापालिकेला केली. ...

‘अभाविप’च्या वादाची धग मुंबईलाही - Marathi News | Mumbai is also the cause of 'Avvip' controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अभाविप’च्या वादाची धग मुंबईलाही

भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात देशभरात सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. ...

नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला मिळणार दिलासा - Marathi News | Construction of Nashik Construction Area will get relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला मिळणार दिलासा

नाशिक : नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांनाही नियमित जादा टीडीआर देण्यात अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ...

आॅडिट रिपोर्टमध्ये लक्ष घाला - Marathi News | Pay attention to the audit report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅडिट रिपोर्टमध्ये लक्ष घाला

लालबाग फ्लायओव्हरसंबंधी तयार करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्टमध्ये लक्ष घाला ...