पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशिया संकटावरील केंद्रीय समितीच्या सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. कॅबिनेट सचिवांनी त्यांना पेट्रोलियम उत्पादने, एलपीजीचा पुरवठा आणि पुरेशी वीज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उचललेल ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी स्वतः व्हान्स यांना आपला संदेश पोहोचवण्यास सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासह अमेरिकेच्या अटींची पूर्तता झाल्यास ते युद्धविरामासाठी तयार आहेत. ...
तब्बल १३ लाख ९१ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे, येथील शिधावाटप विभागाच्या फ परिमंडळ चे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी लोकमतला सांगितले. ...
तपासादरम्यान आरोपीने अनेक तरुणांना ड्रग्ज विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या इतर तिघांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. ...
'ऑपरेशन सिंदूर'मधील नौदलाच्या भूमिकेबद्दल बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी म्हणाले की, आम्ही समुद्रातून पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून फक्त काही मिनिटे दूर होतो, तेव्हा त्यांनी हल्ला थांबवण्याची विनंती केली, ही गोष्ट आता गुपित राहिलेली नाह ...