लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं! - Marathi News | Scientists discover a meat eating plant that feeds on salamanders in Canada | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

वैज्ञानिकांनी कॅनडापासून दूर एका परिसरात मांसभक्षी झाडाचा शोध लावला आहे. हे झाड पालीसारखे दिसणारे जीव सॅलामॅंडरला खातात. ...

मुस्लिम व्यक्तिवर प्रेम असल्याने हृतिक रोशनच्या बहिणीला कुटुंबीयांकडून मारहाण! कंगनाच्या बहीणीचा शॉकिंग खुलासा! - Marathi News | Kangana Ranaut's sister Rangoli makes SHOCKING revelations about Sunaina Roshan's family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम व्यक्तिवर प्रेम असल्याने हृतिक रोशनच्या बहिणीला कुटुंबीयांकडून मारहाण! कंगनाच्या बहीणीचा शॉकिंग खुलासा!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच ...

प्रमाणित शिक्क्यांसाठी पुणे विद्यापीठाकडून लूट? विद्यार्थ्यांचा आरोप  - Marathi News | extra charges for certified stamps by Pune University ? Students accuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रमाणित शिक्क्यांसाठी पुणे विद्यापीठाकडून लूट? विद्यार्थ्यांचा आरोप 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपल्या विविध कामांसाठी गुणपत्रे आणि इतर कागदपत्रे प्रमाणित करण्याची गरज भासत असते. ...

पाकिस्तानी सिंधींना मिळाले भारतीय नागरिकत्व : प्रमाणपत्राचे वाटप  - Marathi News | Indian citizenship given to Pakistani Sindhi: Certificate delivered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानी सिंधींना मिळाले भारतीय नागरिकत्व : प्रमाणपत्राचे वाटप 

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या २२ सिंधी व्यक्तींना मंगळवारी भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले ...

नवीन मालिका रसिकांच्या भेटीला,'अघोरी' मालिकेतून उलगडणार अनोखी प्रेमकथा - Marathi News | New Tv Serial 'Aghori' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन मालिका रसिकांच्या भेटीला,'अघोरी' मालिकेतून उलगडणार अनोखी प्रेमकथा

प्रेम आणि फसवणुकीचा पदर असलेली आणि अघोरी जगताच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारी ही नवी प्रेमकथा आहे.  ...

ICC World Cup 2019 : टॉप टेन फलंदाजांत एकच भारतीय, गोलंदाजांत एकही नाही; मग कोण अव्वल? - Marathi News | ICC World Cup 2019 : Rohit Sharma only Indian in top 10 batsman list till England vs Afghanistan match, who is on top know all | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टॉप टेन फलंदाजांत एकच भारतीय, गोलंदाजांत एकही नाही; मग कोण अव्वल?

ICC World Cup 2019 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली ...

'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video - Marathi News | Ratris Khel Chaale 2 fame Shevanta Aka Apurva Nemalekar offscreen fun, see her Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video

अपूर्वानं साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. ...

International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं! - Marathi News | International Yoga Day 2019 : Get relief from periods cramps practice these two yogasana marjariasana and vakrasana | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं!

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. ...

…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा - Marathi News | Rahul Gandhi will not celebrate a birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...