लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काय सांगता? 'या' प्रसिद्ध गायिकेने कुत्रा म्हणून चक्क अस्वल घरी नेले अन्... - Marathi News | Malaysian singer with sun bear in condominium home charged | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? 'या' प्रसिद्ध गायिकेने कुत्रा म्हणून चक्क अस्वल घरी नेले अन्...

एका प्रसिद्ध मलेशियन गायिकेने केलेल्या कृत्याची चर्चा सध्या संपूर्ण जगभरामध्ये होत आहे. मागील आठवड्यात पोलिंसानी या मलेशियन गायिकेला अटक केली. ...

ICC World Cup 2019 : जीवदान मिळालेल्या ख्रिस गेलचा विक्रम, व्हिव्ह रिचर्ड्स यांना टाकलं मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : Chris Gayle become the highest run-scorer in ODIs between England and West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जीवदान मिळालेल्या ख्रिस गेलचा विक्रम, व्हिव्ह रिचर्ड्स यांना टाकलं मागे

ICC World Cup 2019 : इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ख्रिस वोक्सनं विंडीजच्या इव्हीन लुईसला माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. ...

व्हि़डीओ : तब्बल 128 वेळा रक्तदान करणारा अवलिया - Marathi News | Video: a man who had donated blood by 128 times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हि़डीओ : तब्बल 128 वेळा रक्तदान करणारा अवलिया

पुण्याच्या रक्ताचे नाते या संस्थेच्या राम बांगड यांनी आत्तापर्यंत 128 वेळा रक्तदान केले आहे. ...

अखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; दोन मंत्र्यांनी घेतली शपथ - Marathi News | Finally, the expansion of the Cabinet Minister of Karnataka Government; Two ministers took oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; दोन मंत्र्यांनी घेतली शपथ

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना पाठिंबा देत काँग्रेसने 34 पैकी 22 मंत्रिपदे पदरात पाडून घेतली होती. ...

बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश - Marathi News | Big Boss Marathi Season 2: A Message That Will Give Members Through Unique Task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

हे कार्य दोन टीम मध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल. ...

'या' दिग्गज कंपनीने आणली भन्नाट ऑफर; रिकाम्या वेळेत कमवा पैसे - Marathi News | Earn money in free time, delivery item to costumer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' दिग्गज कंपनीने आणली भन्नाट ऑफर; रिकाम्या वेळेत कमवा पैसे

पार्ट-टाइममध्ये पैसे कमविण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आणली ही नवी ऑफर ...

ICC World Cup 2019 : हॉटेलमधील असुविधेमुळे भारतीय संघावर ओढावली 'ही' नामुष्की! - Marathi News | ICC World Cup 2019 : Inadequate equipment in hotel force Indian cricketers to train in private gyms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हॉटेलमधील असुविधेमुळे भारतीय संघावर ओढावली 'ही' नामुष्की!

ICC World Cup 2019 : पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. ...

VIDEO- देशात पहिला येण्याचा विचारही केला नव्हता, देदीप्यमान यशानंतर कार्तिकेयची प्रतिक्रिया - Marathi News | Kartikeya Gupta statement after tops in JEE advanced exam 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO- देशात पहिला येण्याचा विचारही केला नव्हता, देदीप्यमान यशानंतर कार्तिकेयची प्रतिक्रिया

जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced Result 2019) चे निकाल आज जाहीर झाले असून, यात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. ...

तिबेटची सफर करा अन् अनुभवा अतुलनीय संस्कृतीचा ठेवा! - Marathi News | Try these tibets places to spend your vacation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तिबेटची सफर करा अन् अनुभवा अतुलनीय संस्कृतीचा ठेवा!

सुट्टीच्या दिवसात फिरण्यासाठी वेगळ्या आणि हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचवू शकतो. अनेकदा कामाच्या धावपळीपासून दूर असणाऱ्या आणि मनाला शांती देणाऱ्या ठिकाणाच्या आपण शोधात असतो. ...