लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण  - Marathi News | Repeated falsehood speaking family did not arrive at the last minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण 

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या कुटुंबीयांची साथ मिळाली नाही. अखेर त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.  ...

Girish Karnad: नाटक ते सिनेमा असा गिरीश कर्नाडांचा रुपेरी प्रवास - Marathi News | Girish Karnad: Noted actor, writer and playwright Girish Karnad passed away in Bengaluru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Girish Karnad: नाटक ते सिनेमा असा गिरीश कर्नाडांचा रुपेरी प्रवास

कर्नाड यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे.  ...

हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस - Marathi News | corruption on Haryana government servant recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. ...

Girish Karnad Death: मराठी संस्कृतीला जोडून ठेवणारे संवेदनशील रंगकर्मी - Marathi News | Girish Karnad: Noted Playwright, Actor and Filmmaker, Passes Away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Girish Karnad Death: मराठी संस्कृतीला जोडून ठेवणारे संवेदनशील रंगकर्मी

गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यांसमोर येतात. ...

Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल - Marathi News | kathua rape and murder case verdict today in pathankot special court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल

जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आज निकाल आहे. पठाणकोटमधील न्यायालय सोमवारी (10 जून) यावर निकाल देणार आहे. ...

'या' कारणांमुळेही वाढतो टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका! - Marathi News | What you eat and How you eat also increases the risk of type 2 diabetes says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणांमुळेही वाढतो टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका!

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. ...

धक्कादायक; युवराज सिंग आज निवृत्तीची घोषणा करणार? - Marathi News | Yuvraj Singh likely to announce international retirement? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक; युवराज सिंग आज निवृत्तीची घोषणा करणार?

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. ...

'भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही' - Marathi News | 'The power to defeat the BJP is in the regional parties and not the Congress' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपाला हरविण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही'

मला अजूनही अपेक्षा आहे की, भारतात मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको हक्क हवेत ...

आठवड्याचे राशीभविष्य - 9 जून ते 15 जून 2019 - Marathi News | weekly horoscopes 9 june to 15 june 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य - 9 जून ते 15 जून 2019

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...