लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर का करू नये? जाणून घ्या कारण - Marathi News | What are steroids used for body building, know side effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर का करू नये? जाणून घ्या कारण

बॉडी बिल्डींग करणाऱ्यांनी स्टेरॉइड हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तसेच तुम्हीही बातम्यांमध्येही अनेकदा ऐकलं असेल की, खेळाडू स्पर्धेपूर्वी डोप टेस्टमध्ये फेल झाले. ...

शिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर - Marathi News | New twist come in shiva and siddhi relationship serial jeev zala yeda pisa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर

सिद्धी आणि शिवाचे नाते वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. हे दोघे एकमेकांना कधीच स्वीकारू शकत नाही हे सत्य त्यांच्या बरोबरच घरच्यांना देखील माहिती आहे ...

शरीरातील 'या' समस्यांना सामान्य समजू नका; अन्यथा पडेल महागात! - Marathi News | Do not ignore these body symptoms it may be harmful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरातील 'या' समस्यांना सामान्य समजू नका; अन्यथा पडेल महागात!

अनेकदा शरीरामध्ये वेगवेगळे बदल दिसून येतात. कधी त्वचेवर इन्फेक्शन होतं, तर कधी शरीराच्या काही भागांमध्ये वेदनांचा सामना करावा लागतो. ...

World Emoji Day : 'या' इमोजीला भारतात सर्वाधिक पसंती  - Marathi News | world emoji day laughing with tears of joy most used emoji in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Emoji Day : 'या' इमोजीला भारतात सर्वाधिक पसंती 

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ...

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा - Marathi News | Farmer's sons do not get married due to acute situation; Naveen Rane lamented in the Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. ...

#FaceAppChallenge कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंना म्हातारपण आलं अन्.... - Marathi News | #FaceAppChallenge Sometime in the future cricketes look like this, see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :#FaceAppChallenge कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंना म्हातारपण आलं अन्....

ठाकोर समाजाच्या मुलींवर मोबाईल वापरण्यास बंदी; सापडल्यास 1.5 लाखांचा दंड - Marathi News | Thakore community ban mobile usage for girls; 1.5 lakh penalty if found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकोर समाजाच्या मुलींवर मोबाईल वापरण्यास बंदी; सापडल्यास 1.5 लाखांचा दंड

ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती. ...

मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्... - Marathi News | Mumbai Delhi Vistara Fligt Lands In Lucknow With 5 Minutes Of Fuel Left In Tank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्...

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला ...

आज होतोय कोट्यवधींचा पाऊस, पण कपिल देव यांच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन - Marathi News | How much Kapil devs team earned for one match in 1983 you can't believe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज होतोय कोट्यवधींचा पाऊस, पण कपिल देव यांच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन

क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेच बदल पाहायला मिळत आहेत... काळ उलटला अन् क्रिकेटमध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान आले, जर्सीचा रंग बदलला, नियम बदलले आणि खेळण्याची शैलीही बदलली. ...