लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा - Marathi News | Congress-Ncp Creators of Maratha reservation; Evidence given by the present government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा

भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला. ...

‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी! - Marathi News | successful youngest-actresses-of-the-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी!

बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ’भारतरत्न’ द्या : क्रांतीज्योत आंदोलकांची मागणी  - Marathi News | Give BharatRatna to Annabhau Sathe: demand for krantijyot agitators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ’भारतरत्न’ द्या : क्रांतीज्योत आंदोलकांची मागणी 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला. ...

पक्षातील मेगा भरतीमुळे भाजपाला यश येणार नाही : शरद पवार - Marathi News | BJP fails to recruit mega servant, this recruitment will not succeed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पक्षातील मेगा भरतीमुळे भाजपाला यश येणार नाही : शरद पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून शिवेंद्रराजे आमच्यासोबत आहेत. ते अचानक असा निर्णय घेतील याची कल्पना नव्हती. ...

चौपाटीवर आले ब्ल्यू बॉटल्स जेली फिश;पर्यटकांमध्ये पसरली घबराट - Marathi News | Blue Bottles Jelly Fish came on Juhu beach; Panic spread among the tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौपाटीवर आले ब्ल्यू बॉटल्स जेली फिश;पर्यटकांमध्ये पसरली घबराट

जेली फिश पावसाळ्यात प्रजोत्पादनाच्यावेळी समुद्रकिनारी येतात, यंदा ते उशीरा आले. ...

India Vs West Indies : विंडीजविरुद्ध हिटमॅन रोहितचाच वरचष्मा, कॅप्टन कोहलीला गाठावा लागेल मोठा पल्ला - Marathi News | India Vs West Indies: Rohit Sharma has scored the most runs by any batsman in the history of India-West Indies T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : विंडीजविरुद्ध हिटमॅन रोहितचाच वरचष्मा, कॅप्टन कोहलीला गाठावा लागेल मोठा पल्ला

र्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला आहे. येथे टीम इंडिया तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत ...

आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास - Marathi News | motor vehicles bill 2019 passed in rajya sabha here details of revised traffic violation fines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अल्पवयीन मुलानं गाडी चालवल्यास मालकाला होणार तुरुंगवास

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. ...

बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली अनुषा दांडेकर; पाहा फोटो - Marathi News | anusha dandekar and karan kundrras latest pictures gives major couples goals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली अनुषा दांडेकर; पाहा फोटो

अभिनेत्री शिबानी दांडेकर एकीकडे फरहान अख्तरच्या प्रेमात आंकठ बुडालीय. दुसरीकडे शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही करण कुंद्राच्या प्रेमात वेडी झालीय. ...

भाजपामध्ये 10 ऑगस्टला दुसरी मेगा भरती; काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा देणार धक्का  - Marathi News | BJP gets another mega recruitment on August 10; Set back to the Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपामध्ये 10 ऑगस्टला दुसरी मेगा भरती; काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा देणार धक्का 

धमक्या देऊन कोणाला पक्षात घेण्याची आवश्यकता नाही ...