लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगवीत रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler killed in road accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीत रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू

गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात दुचाकीचालक भगवान लाड याचा मृत्यू झाला. ...

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन  - Marathi News | Increased security at Pune airport: call for passengers to arrive three hours in advance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे. ...

कोकणात पावसाचा जोर कायम : मध्य महाराष्ट्रात मुसळधार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक - Marathi News | heavy rains persist in Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकणात पावसाचा जोर कायम : मध्य महाराष्ट्रात मुसळधार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाण मुसळधार पाऊस पडला़. ...

रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप  - Marathi News | Confirmed tickets for canceled trains ; traveller get more confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप 

रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. ...

सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना - Marathi News | 100 sanitation staff of Pune Municipal Corporation departed for the cleaning of Sangli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना

रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत. ...

'तेजस' गेला ; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू  - Marathi News | Tejas Lion death in the Rajiv Gandhi zoo Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तेजस' गेला ; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू 

अडीच वषार्पुर्वी कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल झालेल्या तेजस या सिंहाचा अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. संध्याकाळी उशीर पर्यंत शवविच्छेदन सुरू होते.   ...

डोक्यात दगड घालून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न  - Marathi News | Attempts to murder a young man by putting a stone in his head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यात दगड घालून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न 

कंपनीतून सुटल्यानंतर पायी चालत घरी निघालेल्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात इसमाने दगड घालून खुनाचा प्रयत्न केला. ...

नैतिक मूल्यांचा संस्कार - Marathi News | The rite of moral values | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नैतिक मूल्यांचा संस्कार

निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुद्धीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपला जीवन आदर्श मनाशी निश्‍चित करून दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे. ...

काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार?, कार्यकारिणीच्या बैठकीला सुरूवात - Marathi News | Who will be the next Congress president? The Congress Working Committee (CWC) Meeting on Saturday evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार?, कार्यकारिणीच्या बैठकीला सुरूवात

राहुल गांधी यांनी 25 मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ...