लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर! - Marathi News | Raksha Bandhan 2019 : Make up ideas for fastive session | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर!

सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. ...

धक्कादायक...जगभरात एअर हॉस्टेसचे अश्लिल फोटो होत आहेत व्हायरल - Marathi News | Shocking... secret photos of Air Hostess are being viral around the world | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...जगभरात एअर हॉस्टेसचे अश्लिल फोटो होत आहेत व्हायरल

जपानमध्ये वारंवार एअर हॉस्टेसनी तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. ...

पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली - Marathi News | death chance on the this route in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे. ...

LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम  - Marathi News | we have to be always prepared Says Army Chief Bipin Rawat, warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम 

जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे. ...

धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा - Marathi News | Courage is your main asset : Chetna Sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा

ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ते मिळाल्यास ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. ...

...अन् महिला पोलीस ठाण्यातच निरीक्षकाच्या अंगावर धावली; कपडे फाडू लागली - Marathi News | Ruckus Of Women In Police Station After Arresting Young Man At Baghpat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् महिला पोलीस ठाण्यातच निरीक्षकाच्या अंगावर धावली; कपडे फाडू लागली

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर ...

ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय - Marathi News | Aishwarya Pissay annexes FIM World Cup, becomes first Indian ever to win world title in motorsport | Latest motor-sports Photos at Lokmat.com

मोटर स्पोर्ट्स :ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय

पूरग्रस्तांना देणार आठ दिवसांचा शिधा : दीपक म्हैसेकर  - Marathi News | Eight-day ritual will be given to flood victims: Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरग्रस्तांना देणार आठ दिवसांचा शिधा : दीपक म्हैसेकर 

पुणे ,कोल्हापूर महामार्गावरील पाणी ओसरु लागल्याने सोमवारी पाण्याचे टँकर, इंधनाचे ट्रक आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडले. ...

उल्हासनगरमध्ये महेक इमारत कोसळली - Marathi News | Mahek building collapses in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये महेक इमारत कोसळली

उल्हासनगरमधील महेक इमारत मंगळवारी कोसळल्याची घटना समोर आली आहे. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ...