मुलुंड ते नाहूरच्यादरम्यान ७ लोकल पाठोपाठ उभ्या आहेत. ...
...
भारतद्वेषापोटी युद्ध छेडण्याची हिंमत केलीच, तर मात्र खरोखरच गवत खाण्याची पाळी पाकिस्तानी नागरिकांवर निश्चितच येईल! ...
रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. ...
चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...
दक्षिण पुणे वकील संघटना व पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वाॅट्सअप ग्रुप तयार करुन पूरग्रस्तांनासाठी मदत करण्यात आली. ...
राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले. ...
माहेरून चारचाकी गाडी आणावी म्ह्णून सुनेचा छळ करून तिचा गर्भपात केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बोरी इथे घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात पतीसह इतर चार नातेवाईकांचा समावेश आहे. ...
मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे. ...
दक्षिण दिल्लीतल्या जीके-2 क्षेत्रात एका खासगी शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ...