लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात - Marathi News | Coronavirus : The effect of the second wave of corona faded in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, मृत्युदरही नियंत्रणात

Coronavirus : दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भी‌तीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

शस्त्रक्रियेच्या परवानगीने आयुर्वेदिक-ॲलाेपॅथी डाॅक्टर आमने-सामने - Marathi News | Ayurvedic-Allopathy doctor face-to-face with surgical permission | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शस्त्रक्रियेच्या परवानगीने आयुर्वेदिक-ॲलाेपॅथी डाॅक्टर आमने-सामने

आयुर्वेद डाॅक्टरांना २८ प्रकारांच्या शस्त्रक्रिया करण्याचा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. आयुर्वेद जगतातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले, तरी दुसरीकडे मात्र ॲलाेपॅथी डाॅक्टरांनी या निर्णयाला कडाडून विराेध केल्याचे चित्र आहे. ...

अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात, कडधान्य, आंबापीक धोक्यात - Marathi News | Untimely rains put farmers in trouble again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात, कडधान्य, आंबापीक धोक्यात

Rain In Raigad : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. ...

रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा! - Marathi News | Shining blue waves in the sea of Raigad! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा!

Raigad News : सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे. ...

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Pachad Primary Health Center in the grip of problems | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

- सिकंदर अनवारे   दासगाव : ऐतिहासिक पाचाड गावात असलेल्या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राला समस्यांच्या विळखा पडला आहे. गेली ... ...

डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यावर हल्ला, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Attack on the principal of Dr. Ambedkar College, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यावर हल्ला, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

Mahad News : महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांच्यावर शुक्रवारी महाविद्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

नाटक, संगीत, साहित्याचा व्यासंग असणारा लोकनेता - Marathi News | sharad pawar : A public leader with a passion for drama, music and literature | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नाटक, संगीत, साहित्याचा व्यासंग असणारा लोकनेता

sharad pawar birthday : एकाच माणसाला असंख्य गोष्टींंची आवड असावी असे एकाद्या व्यक्तीकडे पाहायला मिळते. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार! ...

सेक्स रॅकेट चालवणारी अटकेत, दोन तरुणींची सुटका - Marathi News | one Arrested for operating sex racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालवणारी अटकेत, दोन तरुणींची सुटका

sex racket : एका ठरावीक मोबाइल क्रमांकावर फोन केल्यानंतर एक महिला शरीरविक्रयासाठी काही तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती. ...

कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस - Marathi News | 110 crores of workers' PF exhausted, EPFO's notice to KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही. ...