लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद नवाझला मोठा दणका! ड्रग्स चाचणी पॉझिटिव्ह, संघाचा करार रद्द - Marathi News | Big blow to Pakistani cricketer Mohammad Nawaz Drug test positive surrey team contract cancelled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद नवाझला मोठा दणका! ड्रग्स चाचणी पॉझिटिव्ह, संघाचा करार रद्द

Mohammad Nawaz Pakistan Cricketer: आयसीसीने माहिती दिल्यानंतर पीसीबीकडून चौकशी ...

Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण! - Marathi News | Nagpur: A 23-year-old man suffered a ruptured brain aneurysm due to excessive exercise in the gym, doctors saved his life this way! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!

१० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला होता. ...

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? तरुणांची क्रश; मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actress prajakta mali childhood photos viral on social media cuteness overload | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? तरुणांची क्रश; मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्रीचा आजही तोच क्युटनेस, एका स्माईलवर अख्खा महाराष्ट्र होतो फिदा! ...

"नाव फायनल होऊनही प्रोजेक्टमधून काढलं...", सावळ्या रंगामुळे डावललं, मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची रिअॅलिटी - Marathi News | marathi television actress yed lagla premacha fame madhuri pawar reveals about rejected for lead role due to skin colour  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाव फायनल होऊनही प्रोजेक्टमधून काढलं...", सावळ्या रंगामुळे डावललं, मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची रिअॅलिटी

रंगामुळे नाकारलेलं काम; मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कटू अनुभव ...

५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत - Marathi News | Speed of 100 km/h in 5 seconds New 6-seater luxury SUV enters India 681 km range on a single charge Know the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीचा अनुभव मिळेल. ...

'नो-कॉस्ट' EMI चे जाळे; खरंच यात व्याज आकारले जात नाही का? जाणून घ्या... - Marathi News | Benefits of Zero Interest EMI: Is it really interest-free? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'नो-कॉस्ट' EMI चे जाळे; खरंच यात व्याज आकारले जात नाही का? जाणून घ्या...

आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः नो-कॉस्ट EMI ही सुविधा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ...

रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं? - Marathi News | Recharges starting to get expensive Airtel shocks customers removes Rs 799 plan, Rs 859 becomes more expensive prepaid plan tariff hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?

Airtel Recharge Plan Price Hike: यावर्षी रिचार्ज प्लान महाग होऊ शकतात अशी चर्चा होती आणि आता एअरटेलनं त्याची सुरुवात केल्याचं दिसत आहे. एअरटेलनं आपल्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या प्लान्समध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ...

कांदा भिजल्यानं बाजारात आवक निम्म्यानं कमी; वाचा कमाल दरात झालीय का सुधारणा? - Marathi News | Market arrivals reduced by half due to onion damage by rain; Read the maximum price has been revised? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा भिजल्यानं बाजारात आवक निम्म्यानं कमी; वाचा कमाल दरात झालीय का सुधारणा?

onion market वादळी वारे, अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळं मागील दोन दिवसांपासून बाजार समितीत कांद्याच्या आवक निम्म्यानं कमी झाली आहे. ...

नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम - Marathi News | Nepal's politics is in turmoil! Home Minister Sudan Gurung resigns in just 21 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम

पंतप्रधान बालेन शाह यांनी नियुक्तीच्या दिवशीच मंत्रिमंडळ स्थापन केले, गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. सुरुवातीला उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करून प्रसिद्धी मिळवलेले गुरुंग, मागील काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनले आहेत. ...