लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साप अंथरुणात शिरण्याची भिती वाटते? 7 गोष्टी करा, उन्हाळ्यात सापांचा टळेल धोका - Marathi News | How To Keep Snakes Away From Your Home : 7 Tips On Helping Snakes Leaves Your Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साप अंथरुणात शिरण्याची भिती वाटते? 7 गोष्टी करा, उन्हाळ्यात सापांचा टळेल धोका

How To Keep Snakes Away From Your Home This Summer: घराच्या भिंतींना असलेल्या भेगा, ड्रेनेज पाईपच्या कडा किंवा दरवाज्याचाखालच्या फटी सिमेंटने किंवा जाळी लावून व्यवस्थित बंद करा. ...

TMKOC: 'गोली'चे बाबाही आहेत प्रसिद्ध अभिनेते, बाप-लेकाने 'तारक मेहता...' मालिकेत एकत्र केलंय काम - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame Goli actor kush shah father is also actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :TMKOC: 'गोली'चे बाबाही आहेत प्रसिद्ध अभिनेते, बाप-लेकाने 'तारक मेहता...' मालिकेत एकत्र केलंय काम

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत गोलीचं पात्र प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनेता कुश शाहने ही भूमिका लोकप्रिय केला. पण तुम्हाला माहितीये का कुशचे बाबाही लोकप्रिय अभिनेते आहेत. आणि दोन्ही बाप-लेकाने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत एकत्र कामही केलंय. ...

IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट - Marathi News | IPL 2026 Will MS Dhoni play in MI vs CSK match Chennai Super Kings net practice reveals the picture ahead Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट

MS Dhoni Fitness Update, MI vs CSK IPL 2026: पहिल्या ६ सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही ...

कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव - Marathi News | Kolhapur was shaken! The father played a game with his son! He murdered his addicted son and pretended to be killed in a procession. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव

विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय २१) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (४०, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली. ...

आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटपही झाले सुकर; महसूलमंत्र्यांचा निर्णय - Marathi News | pune news now distribution of ancestral land has become easier; Revenue Minister's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटपही झाले सुकर; महसूलमंत्र्यांचा निर्णय

- शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ ...

रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल? - Marathi News | youth 6 crore budget tamil movie trending on ott beats ranveer singh dhurandhar where to watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

६ कोटी बजेट अन् कमाई तब्बल...; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा, 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलात का? ...

पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Parth Samthaan Announced A Break From Social Media Citing Intense Online Harassment And Toxicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्थ समथाननं सोशल मीडियाला ठोकला रामराम, समोर आलं धक्कादायक कारण

पार्थ हा मुळचा पुण्याचा आणि मराठी आहे. सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा करताना पार्थने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. ...

Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट? - Marathi News | Ola Electric shares surge up to 65 percent will they rise further What is the new target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?

Ola Electric Stock Price: नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ सुरू होताच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे यामागील कारण? ...

इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली - Marathi News | Important Mossad spy 'Mem' killed in operation against Iran; Israel admits for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली

Mossad agent Mem Italy boat accident: मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी शहीद एजंट 'मेम' बद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. इटलीतील नाव अपघातात मृत्यू झालेल्या या एजंटने इराणविरुद्धच्या 'ऑपरेशन रोअरिंग लायन'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...