लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्री ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा... - Marathi News | when Chief Minister uddhav thackeray calls Vishwas Nangre Patil at midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री फोन केला होता. ...

पुन्हा महाविकास आघाडींतर्गत पक्षांतर, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थकांसह काँग्रेसमध्ये - Marathi News | Shiv Sena leader joins Congress with supporters in Mira road | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा महाविकास आघाडींतर्गत पक्षांतर, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थकांसह काँग्रेसमध्ये

Politics News : सेनेचे उपशहर प्रमुख असलेले अँथोनी मॅनेजिस सातन ह्यांनी रविवारी त्यांच्या अनेक समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला . काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी सातन व त्यांच्या समर्थकांना काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश दिला . ...

साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद - Marathi News | Gujarat gang nabs Rs 7.5 lakh worth of edible oil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

Crime News : आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे. ...

Marathi Jokes: ...अन् बायकोनं मागवलेली 'खाण्याची वस्तू' पाहून नवरा खवळला; कुरिअर बॉयला धुतला - Marathi News | Husband gets upset with wifes online order funny marathi jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: ...अन् बायकोनं मागवलेली 'खाण्याची वस्तू' पाहून नवरा खवळला; कुरिअर बॉयला धुतला

Marathi Jokes: संतापलेल्या नवऱ्याकडून कुरियर बॉयची धुलाई ...

पिंपरीत मेट्रोचा सहा किलोमीटर यशस्वी ट्रायल रन, पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर चाचणी पूर्ण - Marathi News | Successful six kilometer trial run of Pimpri Metro. Test completed on Pimpri to Phugewadi route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मेट्रोचा सहा किलोमीटर यशस्वी ट्रायल रन, पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर चाचणी पूर्ण

Pimpari Metro News : पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. ...

नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले - Marathi News | Thrill in Navi Mumbai! Police rescued a mentally ill young woman who was trying to commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले

Suicide Attempt : इमारतीच्या छतावरून सुटका : पोलिसांसह अग्निशमन जवानांचे धाडसी प्रयत्न ...

या तारखेपासून सुरू होणार दहावी, बारावीच्या परीक्षा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत - Marathi News | Tenth and twelfth examinations will start from this date, hints of Education Minister Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या तारखेपासून सुरू होणार दहावी, बारावीच्या परीक्षा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

10th, 12th Exams : दहावी आणि बारावीच्या यावर्षी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे. ...

'देशात पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत'; सोनिया गांधी कडाडल्या - Marathi News | first time such arrogant government in power says sonia gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'देशात पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत'; सोनिया गांधी कडाडल्या

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. ...

घरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क तुरुंगात - Marathi News | The purchase of paithani from the Home Minister for the his 'Chief Minister' of the house, In jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क तुरुंगात

Pune News : सामाजिक दृष्टी : येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेटीदरम्यान केली खरेदी ...