लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'Apple Day' सेल २०२० | iPhone 12 मिळेल इतका स्वस्त | Apple iPhone sale I Apple Smartwatches on Sale - Marathi News | 'Apple Day' Sale 2020 | Cheapest to get iPhone 12 | Apple iPhone sale I Apple Smartwatches on Sale | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :'Apple Day' सेल २०२० | iPhone 12 मिळेल इतका स्वस्त | Apple iPhone sale I Apple Smartwatches on Sale

तुम्ही जर नवीन Apple iPhone घ्यायचा विचार करत असाल, तर विजय सेल्स Apple Day या नावाने सेल करत आहे. या सेल मध्ये iPhone १२ तुम्हाला अगदी स्वस्त किंमतीत मिळणार आहे, काय आहे किंमत या साठी हा व्हिडीओ नक्की पहा ...

चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच चर्चेत राहिला आदित्य पांचोली, एकेकाळी पूजा बेदीसोबतही होता नात्यात - Marathi News | birthday special aditya pancholi controversies unknown facts personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच चर्चेत राहिला आदित्य पांचोली, एकेकाळी पूजा बेदीसोबतही होता नात्यात

अभिनेता आदित्य पांचोलीचा आज वाढदिवस ...

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांची आज सातवी बैठक; तोडगा निघण्याची आशा - Marathi News | government to hold seventh round of talks with farmer unions today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांची आज सातवी बैठक; तोडगा निघण्याची आशा

Formers Protest : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. ...

'शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का?'; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | 'Is Shiv Sena's saffron green now?'; Kirit Somaiya's question to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का?'; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड - Marathi News | mobile game fau g will be launched on Republic Day in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत. ...

बलात्कार पीडित महिलेला गावातून बहिष्कृत करणाऱ्या गावांवर प्रशासक नेमावा, नीलम गोऱ्हेंची गृहमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Neelam Gorhe demands Home Minister, Rural Development Minister to appoint an administrator for the village that expelled the rape victim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कार पीडित महिलेला गावातून बहिष्कृत करणाऱ्या गावांवर प्रशासक नेमावा, नीलम गोऱ्हेंची गृहमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

Neelam Gorhe News : भारतीय राज्यघटनेनं न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाचे अधिकार आणि त्यांच्या सीमा ठरवून दिलेल्या असतात. त्यात अतिक्रमण करता येत नाही. गावांना काही अधिकार असले, तरी त्यांना पोलिसांचे अधिकार नक्कीच नाहीत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा! - Marathi News | PM Narendra Modi speaks to Sourav Ganguly, wishes him speedy recovery after BCCI chief suffers heart attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा!

भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly)  याला शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

चाकूने वार करून पतीची हत्या, फेसबुक पोस्ट करत पत्नीने दिली कबुली, त्यानंतर...   - Marathi News | Delhi Women Stabbed Her Husband, Posted It On Facebook And Then Tried To Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकूने वार करून पतीची हत्या, फेसबुक पोस्ट करत पत्नीने दिली कबुली, त्यानंतर...  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते आणि वारंवार वाद होत होता, शनिवारी रात्री दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं ...

केंद्र सरकार आणखी एका कंपनीतील भागीदारी विकणार, अशी ठेवली अट...  - Marathi News | beml put on the block centre invites eoi from strategic investors for 26 percent stake sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार आणखी एका कंपनीतील भागीदारी विकणार, अशी ठेवली अट... 

beml : बीईएमएलमध्ये भागीदारी घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना 1 मार्च 2021 पूर्वी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI - Expression of Interest) जमा करावे लागेल. ...