लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'हेकेखोरपणाच पुन्हा आडवा आला, प्रजासत्ताकदिनी तरी प्रजेसाठी निर्णय घ्या' - Marathi News | 'Stubbornness has come to a standstill again, make a decision for the people even on Republic Day', bachhu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हेकेखोरपणाच पुन्हा आडवा आला, प्रजासत्ताकदिनी तरी प्रजेसाठी निर्णय घ्या'

मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांसह दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. ...

वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Varun Dhawan shares a glimpse of his Haldi ceremony ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

वरुण धवन लग्नाच्या बेडीत अडकत त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. ...

वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ? - Marathi News | Varun dhawan natasha dalal grand reception in 5 star hotel in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?

मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित वरुण आणि नताशाचा लग्नसोहळा पार पडला. ...

"माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन" - Marathi News | i will die if allegations of corruption are proved against me abhishek banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन"

TMC Abhishek Banerjee And BJP : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'द गर्ल ऑन द ट्रेन’ची चर्चा असल्याने परिणिती चोप्रा उत्सुक तर आहेच पण......... - Marathi News | ‘I’m excited as well as nervous!’ : as The Girl On The Train is voted by audiences as the most awaited film on IMDB, Parineeti Chopra cannot keep calm ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द गर्ल ऑन द ट्रेन’ची चर्चा असल्याने परिणिती चोप्रा उत्सुक तर आहेच पण.........

परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची झलक छोटी आहे पण दमदार आहे. ...

गौप्यस्फोट! ...तर इतिहास वेगळा असता; धोनी CSK नव्हे, RCBकडून खेळला असता - Marathi News | former ipl auctioneer richard madley reveals rcb underbid for ms dhoni in the 2008 auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गौप्यस्फोट! ...तर इतिहास वेगळा असता; धोनी CSK नव्हे, RCBकडून खेळला असता

संस्कृती बालगुडेने शेअर केलं ट्रेडिशनल फोटोशूट, हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर - Marathi News | Sanskruti balgude looks beautiful in a green dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेने शेअर केलं ट्रेडिशनल फोटोशूट, हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. ...

OMG! अनन्या पांडेने चक्क खाल्ला झुरळ? फोटो पाहून चाहतेही चक्रावले - Marathi News | ananya pandey shared a photo with cockroach in a hand fans wierd react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अनन्या पांडेने चक्क खाल्ला झुरळ? फोटो पाहून चाहतेही चक्रावले

होय, अनन्याचा हा फोटो वेगाने व्हायरल झाला आणि हा फोटो पाहून सगळेच हैराण झालेत. ...

...तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार, शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही - विश्वास नांगरे पाटील - Marathi News | Mumbai Vishwas nangare patil comment over Farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार, शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही - विश्वास नांगरे पाटील

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे.  ...