लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट.... - Marathi News | Two children gully fight video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

हा व्हिडीओ #शंकरपाळ्या असा हॅशटॅग वापरून लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. ...

शेतकरी मुंबईत, राज्यपाल गोव्यात; निवेदनाचं काय | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News - Marathi News | Farmers in Mumbai, Governor in Goa; What about the statement | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी मुंबईत, राज्यपाल गोव्यात; निवेदनाचं काय | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News

...

वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ - Marathi News | This sibling of pune are selling kheer and earning crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ

पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खाण्याचा आनंद घेता येऊ शकतो. ...

कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Ajit Pawar's warning to the BJP leaders who targetting Dhananjay munde on affaire | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Ajit Pawar News: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. ...

"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका - Marathi News | bjp leader nilesh rane criticizes rohit pawar over farmer laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका

भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे.  ...

SHOCKING! अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या,  ‘ती’ डिलीट केलेली पोस्ट दुर्दैवाने खरी ठरली!! - Marathi News | Former Bigg Boss Kannada contestant Jayashree Ramaiah found dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या,  ‘ती’ डिलीट केलेली पोस्ट दुर्दैवाने खरी ठरली!!

डिप्रेशनसोबतचा तिचा लढा अखेर अपयशी ठरला. ...

NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध - Marathi News | The biggest fish caught in NCB's net, known as 'Pablo of drug word' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध

Drugs Case : एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसबसली आहे.  ...

TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख - Marathi News | Arnab Goswami paid me 12000 dollars and 40 lakh rupees to fix ratings Partho Dasgupta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

फॅमिली ट्रिपसाठीही १२ हजार डॉलर्स दिल्याचा दासगुप्ता यांचा जबाब ...

अखेर बहुप्रतिक्षित पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला; भाजपनं घातला नामांतराचा घाट - Marathi News | Finally the much awaited Patripul is opened for citizen BJP demands to name the bridge APJ Abdul Kalam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर बहुप्रतिक्षित पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला; भाजपनं घातला नामांतराचा घाट

काही दिवसांतच कल्यान डोम्बिवली महानगर पालिकेची निवडणूक आहे. यामुळे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपने हा पुलाच्या नामांतराचा घाट घातल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...