लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Accidental death of father and son while going to his sister's house, incident in bhokrdan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

ही घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे. ...

सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | Bees attack on tourists on Sinhagad in Pune; Many injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे... ...

फळं, भाज्यांच्या साली काढल्यावर फेकून देताय? थांबा, या ५ कामांसाठी साली वापरा - Marathi News | Uses of fruit and vegetable peels : 5 Uses for Leftover Fruit and Vegetable Peels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं, भाज्यांच्या साली काढल्यावर फेकून देताय? थांबा, या ५ कामांसाठी साली वापरा, कामं होईल सोपं

Uses of fruit and vegetable peels : ...

Nupur Sharma यांना जीवे मारण्याची धमकी; गौतम गंभीर यांचा ‘धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यां’वर संताप, म्हणाले... - Marathi News | MP Gautam Gambhir questions silence of ‘secular liberals’ amid death threats against Nupur Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nupur Sharma यांना जीवे मारण्याची धमकी; गौतम गंभीर यांचा ‘धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यां’वर संताप

नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) चांगलेच संतापले आहेत. ...

सासूच्या निधनानंतर खदाखदा हसत होती अर्चना पूरणसिंह; स्पष्टीकरण देत म्हणाली... - Marathi News | actress archana puran singh reveals she was laughing out while mother in law has passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूच्या निधनानंतर खदाखदा हसत होती अर्चना पूरणसिंह; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Archana puran singh : अर्चनाच्या हसण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा प्रेक्षकांनाही हसू येतं. इतंकच नाही तर तिच्या हसण्यावरुन काही जण तिला ट्रोलही करतात. यामध्येच सध्या तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. ...

महाविकास आघाडीत बिघाडी?, अपक्ष आमदारांवर गद्दारीचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर - Marathi News | Failure in Mahavikas Aghadi ncp criticize shiv sena mp sanjay raut on his statement rajya sabha election 2022 voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी?, अपक्ष आमदारांवर गद्दारीचा आरोप करणाऱ्या राऊतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

Crime News: मित्रानेच दिला दगा, पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, संतप्त पतीने असा बदला घेतला  - Marathi News | Crime News: Betrayal by a friend, lived in a live-in with his wife, an angry husband took revenge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रानेच दिला दगा, पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, संतप्त पतीने असा बदला घेतला 

Crime News: पत्नीनं केलेली फसवणूक आणि मित्राने केलेल्या विश्वासघातामुळे संतप्त झालेल्या एका पतीने क्रूरपणे बदला घेत मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील सदर बाजार परिसरात घडली आहे. ...

स्टार फुटबॉलर रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता - Marathi News | Cristiano Ronaldo Rape Case in American Court US judge dismisses rape lawsuit after 13 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोला दिलासा! बलात्काराच्या १३ वर्षे जुन्या खटल्यात निर्दोष मुक्तता

२००९ साली महिलेने केले होते आरोप ...

‘ती परत आलीये’ सेटवर फुलली तन्वी-नचिकेतची प्रेमकहाणी, गुपचूप उरकला साखरपुडा - Marathi News | ti parat aaliye fame Nachiket Devasthali and tanvi kulkarni engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ती परत आलीये’ सेटवर फुलली तन्वी-नचिकेतची प्रेमकहाणी, गुपचूप उरकला साखरपुडा

Ti Parat Aaliye : झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका आली आणि अल्पावधीत गाजली. याच मालिकेच्या सेटवर एका जोडप्याचं प्रेम बहरलं आणि नुकतंच हे जोडपं एन्गेज्ड झालं. ...