लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट - Marathi News | Nayanthara Vignesh Wedding nayanthara vignesh give precious gifts to each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट

Nayanthara Vignesh Wedding Gifts: नयन व विग्नेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय या लग्नात विग्नेश व नयनताराने एकमेकांना दिलेल्या गिफ्टची चर्चाही जोरात आहे. ...

झटक्यात झालं! रेल्वेचे तिकीट बुकिंग अन् रिफंडही तात्काळ मिळणार; IRCTC ने स्वत:चा पेमेंट गेटवे आणला - Marathi News | Train ticket booking and refund will also be available immediately; IRCTC brings its own payment gateway IRCTC-iPay for faster booking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झटक्यात झालं! रेल्वेचे तिकीट अन् रिफंडही तात्काळ मिळणार; IRCTC ने पेमेंट गेटवे आणला

तिकिटे काढताना वेळ लागला तर पैसे कापले जायचे आणि तिकिट काही मिळत नव्हते. हे पैसे पुन्हा परत मिळविण्यासाठी खूप वेळ लागायचा. तात्काळ तिकिटे काढतानाही ही समस्या अनेकदा जाणवते. ...

Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या... - Marathi News | Sabhajiraje : Banner hoisting of Sambhaji Raje supporters in Mumbai; Those who avenged Chhatrapati's insult by shiv sena... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...

खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. ...

नुपूर शर्मांविरोधात उग्र आंदोलन, हिंसक जमावाचा भाजपाच्या मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Violent agitation against Nupur Sharma, violent mob attack on BJP ministers Nitin Naveen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मांविरोधात उग्र आंदोलन, हिंसक जमावाचा भाजपाच्या मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला 

Mob Attack On Nitin Naveen: रांचीमध्ये आंदोलकांनी बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितीन नवीन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आंदोलकांकडून कारवर झालेल्या हल्ल्यातून नितीन नवीन हे बालंबाल बचावले. ...

माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | tv serial mazi tuzi reshimgath Neha's first husband's entry in the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट

Mazi tuzi reshimgath: नेहाच्या लग्नाची खबर मिळताच तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात येणार आहे. ...

संजय राऊत अडचणीत? सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Sanjay Raut in trouble? Breaking the names of six MLAs is a breach of code of conduct in Rajyasabha Election; Serious allegations of Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत अडचणीत? आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya on Sanjay Raut Rajya sabha Election: अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते. ...

OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड - Marathi News | Farah Khan sharing candid picture with Vicky Kaushal katrina kaif reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. ...

शेरेबाजीचा विरोध केला अन् थोबाडीत लगावली म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार, ११८ टाके! - Marathi News | mp bhopal woman objection against lewd comment miscreants hit blade woman face 118 stitches | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेरेबाजीचा विरोध केला अन् थोबाडीत लगावली म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार, ११८ टाके पडले!

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बाइकवर आपल्या पतीसोबत जाणाऱ्या एका महिलेवर नराधमांनी ब्लेडनं वार करुन तिला गंभीररित्या जखमी केलं आहे. ...

Sambhajiraje: संभाजीराजेंच्या 'ट्विट'चा अर्थ काय, पराभवानंतर शिवसेनेला लगावला खोचक टोला - Marathi News | Sambhajiraje: What is the meaning of Sambhaji Raje's 'tweet'? critics on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंच्या 'ट्विट'चा अर्थ काय, पराभवानंतर शिवसेनेला लगावला खोचक टोला

Sambhajiraje: खासदार संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली ...