लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ज्यो रुट म्हणजे कसोटी क्रिकेटचा ‘बाहुबली’ - Marathi News | Joe Root is the Baahubali of Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्यो रुट म्हणजे कसोटी क्रिकेटचा ‘बाहुबली’

ज्यो रुट ‘दहा हजारी’ क्लबमध्ये सहभागी झाला आहे.  शतकी खेळी करत तो मॅचविनरही बनला. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंड संघ १-० ने आघाडी संपादन करू शकला. ...

फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळखा पाहू कोण आहेत त्या - Marathi News | Did you know this sisters of marathi industry, today them become popular actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळखा पाहू कोण आहेत त्या

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग; मल्लीकार्जुन खरगे यांची 'आप'शी चर्चा - Marathi News | Accelerating the process of deciding the candidate for the presidency Mallikarjun Kharge discussion with Aap leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग; मल्लीकार्जुन खरगे यांची 'आप'शी चर्चा

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. ...

पुरुषांना बॉडी प्रदर्शनाचे स्वातंत्र्य, स्त्रियांना का नाही?; अभिनेत्री इशा गुप्ताचा सवाल - Marathi News | Men have freedom of body display why not women Question from actress Isha Gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरुषांना बॉडी प्रदर्शनाचे स्वातंत्र्य, स्त्रियांना का नाही?; अभिनेत्री इशा गुप्ताचा सवाल

बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता वेब सिरिज ‘आश्रम ३’मुळे सध्या चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे हॉट फोटो प्रेक्षकांच्या मनात कायम आग लावण्याचे काम करतात. ...

‘देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली पिढी घडवा’; उद्योगपती रतन टाटा यांना डॉक्टरेट प्रदान  - Marathi News | Build a strong generation to take the country forward Awarding doctorate to industrialist Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली पिढी घडवा’; उद्योगपती रतन टाटा यांना डॉक्टरेट प्रदान 

एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतीमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी ...

Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स... - Marathi News | Scorpio 2022 launch three powerful SUVs in month of june | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

जर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. ...

मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का? - Marathi News | The point is 20 percent ethanol will be added to petrol instead of 10 percent but will petrol become cheaper | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा... ...

मुद्द्याची गोष्ट: ऊस उत्पादक वाऱ्यावर; राजाश्रय नसल्याने सहकार चळवळ अडचणीत - Marathi News | sugarcane growers issues the co operative movement is in trouble due to lack of security | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुद्द्याची गोष्ट: ऊस उत्पादक वाऱ्यावर; राजाश्रय नसल्याने सहकार चळवळ अडचणीत

साखर उद्योगाचा मूळ गाभा हा सहकारी चळवळीशी जोडला गेला आहे आणि सहकार चळवळ ही राजकारण्यांच्या तळहातावरील मोती आहे, म्हटले तर वावगे नाही. ...

आमने-सामने: केवळ नामांतराने शहरांच्या विकासाचे प्रश्न सुटतील का? - Marathi News | Face to face Will naming alone solve urban development issues in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमने-सामने: केवळ नामांतराने शहरांच्या विकासाचे प्रश्न सुटतील का?

शहरांच्या नामांतराची मागणी अधूनमधून होत असते. सत्तेतील पक्ष निर्णय घेत नाहीत. मात्र, केवळ नामांतराने विकासाचे प्रश्न सुटतील का?  ...