लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा - Marathi News | Legislative Council election is main target BJP warns of to mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है! ‘करेक्ट कार्यक्रम नंबर २’चा भाजपने दिला सूचक इशारा

“राज्यसभा तो झाँकी है, विधान परिषद बाकी है...” पहाटे साडेचार-पाचला विजयाचा जल्लोष साजरा करताना भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर या घोषणेने परिसर दणाणून सोडला.  ...

मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | The Chief Ministers car is running but the government is closed Criticism of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. ...

मुंबईलगत नव्या जलमार्गांना आकार! नेमका फायदा काय? जाणून घ्या... - Marathi News | Shape new waterways near Mumbai What exactly is the benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईलगत नव्या जलमार्गांना आकार! नेमका फायदा काय? जाणून घ्या...

समुद्र, खाडी, नद्या, कालव्यांमधून जलवाहतूक सुरू करण्याकरिता केंद्र सरकार आग्रही आहे. त्यासाठी राष्ट्रीय जलमार्गांची आखणी करण्यात आली. ...

समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल! - Marathi News | No Tension of admission despite having the same marks Changes in some criteria for the fyjc admisson | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल!

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ... ...

माझी खाद्ययात्रा: एकदम हलकी टम्म फुगलेली कचोरी, संजय मोने यांची खुमासदार रेसिपी - Marathi News | My food journey A lightly inflated kachori a delicious recipe by Sanjay Mone | Latest food News at Lokmat.com

फूड :माझी खाद्ययात्रा: एकदम हलकी टम्म फुगलेली कचोरी, संजय मोने यांची खुमासदार रेसिपी

खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. ...

ताजा विषय: हवामान खात्यावर भरोसा नाय का? होरपळ होते ते बळिराजाची - Marathi News | Latest Topic Why not trust the weather department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताजा विषय: हवामान खात्यावर भरोसा नाय का? होरपळ होते ते बळिराजाची

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतामधील शेतकऱ्यांना मान्सूनने वेळोवेळी गुंगारा दिला आहे. ...

महाराष्ट्रात जिंकल्या पण...! भाजपाला शतकासाठी हव्या होत्या पाच, पण आणखी तीन घटल्या - Marathi News | Far from the BJP number 100 Congress 30 AAP strength increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात जिंकल्या पण...! भाजपाला शतकासाठी हव्या होत्या पाच, पण आणखी तीन घटल्या

महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे. ...

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली  - Marathi News | Fadnavis hits Uddhav Thackeray Mahadik 6th seat won by bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका; महाडिक यांची ६वी जागा अक्षरश: खेचून आणली 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीन जागा निवडून आणण्याचा अशक्यप्राय प्रयोग यशस्वी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ... ...

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी; हायकमांडची सक्त कारवाई - Marathi News | Rajya Sabha Election Haryana: Congress Expels Party Mla Kuldeep Bishnoi From All Positions For Cross Voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदाराची हकालपट्टी; हायकमांडची सक्त कारवाई

निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सात तासांहून अधिक उशिराने मतमोजणी सुरू झाली ...