लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धूम्रपान सोडा आणि मिळवा २० ते ४० हजार रुपये; 'या' शहरानं आणली योजना - Marathi News | Quit smoking and get Rs 20,000 to Rs 40,000; The scheme brought by Cheshire East, UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धूम्रपान सोडा आणि मिळवा २० ते ४० हजार रुपये; 'या' शहरानं आणली योजना

ही योजना प्रभावी ठरली, तर ती देशाच्या इतर भागातही लागू होऊ शकते. ...

Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : आम्ही फलकावर पुरेशा धावा चढवल्या, पण...; कर्णधार रिषभ पंतने सांगितले का व कसे हरलो!  - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : We had enough on the board but I think we were a little off with our execution. Sometimes you have to give credit to the opposition, say Indian captain Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही फलकावर पुरेशा धावा चढवल्या, पण...; कर्णधार रिषभ पंतने सांगितले का व कसे हरलो! 

India vs South Africa 1st T20I Live : रिषभने हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला असता. पण, २११ धावा फलकावर उभ्या करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. ...

Nikki Tamboli: स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | Nikki Tamboli set fire to social media by showing stylish and hot look, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. ...

Rassie van der Dussen, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने दिलेलं जीवदान अन् Umpire's call ने टीम इंडियाला हरवले?; २००+ धावा करूनही प्रथमच पराभूत झाले  - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : Umpire's call save Rassie van der Dussen, that turn the game?; This is the first time India has lost a T20I match while defending 200+ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Umpire's call ने टीम इंडियाला हरवले?; २००+ धावा करूनही प्रथमच पराभूत झाले 

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. ...

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार - Marathi News | Rajya Sabha Election: Voting for Rajya Sabha seats tomorrow from 9 am to 4 pm; Results will be available at 7 p.m. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेच्या जागेसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान; ७ वाजता निकाल लागणार

या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत आहे. ...

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : unbeaten 131-run partnership between David Miller (64*) and Rassie van der Dussen (75*), South Africa beat India by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली ...

ह्दयद्रावक! लग्नाची पत्रिका देवाला देण्यासाठी गेलेल्या तरूणासह दोघांचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of two, including a young man who went to give a wedding invitation in Mandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाची पत्रिका देवाला देण्यासाठी गेलेल्या तरूणासह दोघांचा अपघाती मृत्यू

हिंजवडी परिसरातील तिघांचा अपघाती मृत्यू.आयटीनगरीतून हळहळ व्यक्त. ...

India Vs South Africa: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत कोरोनाचा शिरकाव, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाला संसर्ग  - Marathi News | India Vs South Africa: Corona's inclusion in India-South Africa T20 series, contagious South African star batsman aiden markaram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिकेत कोरोनाचा शिरकाव, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाला संसर्ग

Aiden Markaram Corona Positive: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान आफ्रिकी संघाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्क्रम याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...