भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
सागर : चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ... ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. ...
एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे. ...
Nilesh Sabale wife Gauri Sable: निलेश मोठा सेलिब्रिटी असला तरी त्याची पत्नी गौरी कायम लाईमलाईटपासून दूर राहते. पण निलेशची सावली बनून वावरते. ...
फार कमी लोकांना माहिती असेल कि नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे, कि जो कुणाचा कधीच गुलाम राहिलेला नाही. यामुळे या देशात स्वातंत्र दिवस असा काही प्रकारच नाही. ...
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणास वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक २३ कोटी रुपये वेतनाची नोकरी मिळाली आहे. ...
जगभरात चार दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा प्रयोग यशस्वी होत असून, कर्मचारी खूश असल्याने कंपन्यांच्या उत्पादनामध्येही वाढ झाली आहे. ...
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ३ महिन्यांत सोन्याच्या किमतींनी आणि गोल्ड ईटीएफने ३.५ टक्के नकारात्मक रिटर्न दिले आहेत. ...
Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
डाळिंबाची साल जर तुम्ही अशीच फेकुन देत असाल तर तुम्ही चूक करताय. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ही साल फेकुन देण्याआधी १० वेळा विचार करा. ...