लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे - Marathi News | MNS Leader Amit Thackeray to make organizational changes in mind; The young leadership from the back panel will be brought forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार? ...

साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर - Marathi News | India lags behind Brazil in sugar production; India ranks first in the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर

भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर ...

शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल! - Marathi News | venus transit taurus 2022 these 4 zodiac signs may face problems during shukra gochar vrishabha rashi 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

शुक्राचे स्वराशीत येणे काही राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकते. या काळात नेमके काय टाळावे? जाणून घेऊया... ...

एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त - Marathi News | Pakistan Fuel Price: Petrol price hiked by Rs 24 on the same day; Pakistanis in shock third time in 20 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...

ओंकार तू शेतकऱ्यांना विसरू नको, IAS शेतकरीपुत्र राजू शेट्टींना भेटतो तेव्हा - Marathi News | Omkar, don't forget the farmers, when IAS son of farmer meets Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओंकार तू शेतकऱ्यांना विसरू नको, IAS शेतकरीपुत्र राजू शेट्टींना भेटतो तेव्हा

पुणे येथे काल साखर आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी जात असताना पुणे रेल्वे स्टेशनजवळ माझी गाडी पाहून मला फोन आला. ...

पुणे महापालिकेची सात लाख चौरस फूट जागा हरवली! - Marathi News | pune Municipal Corporation loses 7 lakh square feet land pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची सात लाख चौरस फूट जागा हरवली!

महापालिकेच्या मालमत्ता विभागाला पत्ताच नाही ...

Video - धक्कादायक! बाजारात अचानक घुसला पाण्याचा टँकर; लोकांना चिरडलं, 5 जखमी - Marathi News | delhi five injured after being hit by water tanker watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक! बाजारात अचानक घुसला पाण्याचा टँकर; लोकांना चिरडलं, 5 जखमी

एका बाजारात अत्यंत वेगाने एक पाण्याचा ट्रँकर घुसला आणि त्याने लोकांना चिरडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

'दे धक्का'च्या सीक्वलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी दिसणार ही अभिनेत्री - Marathi News | This actress will be seen in the role of Sayali instead of Gauri Vaidya in the sequel of 'De Dhakka' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'च्या सीक्वलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी दिसणार ही अभिनेत्री

De Dhakka 2: 'दे धक्का' चित्रपटात सायलीची भूमिका बालकलाकार गौरी वैद्य हिने साकारली होती. मात्र आता सीक्वलमध्ये या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ...

घरांची खरेदी नेमकी कोणाकडून केली जातेय? 'ही' माहिती वाचून तुम्हीही चक्रावून जाल... - Marathi News | Who Buys Homes After reading this information you will get to know in detail | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :घरांची खरेदी नेमकी कोणाकडून केली जातेय? 'ही' माहिती वाचून तुम्हीही चक्रावून जाल...

भारतात सामाजिक-आर्थिक क्षेत्रात नोकरदार वर्ग (सर्व्हिस क्लास) प्रभावशाली असून, घर खरेदीतही याच वर्गाचा वरचष्मा असल्याचे एका अहवालात आढळले आहे. ...