लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार - Marathi News | Get ready Recruitment will start in 63 percent companies jobs will increase by 51 percent | Latest career News at Lokmat.com

करिअर :तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. ...

"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर - Marathi News | rohit pawar drive gautam adani car memes on socail media viral pawar bend Gujarati needs bend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर

नेटकऱ्यांकडून रोहित पवार ट्रोल.... ...

अग्निपथ वाद: त्याची वेळ आली होती; आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | Agneepath protest: His time had come; The reaction of the father of the young man who committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अग्निपथ वाद: त्याची वेळ आली होती; आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया

सचिनच्या हॉस्टेल रुममध्ये राहणाऱ्या तरुणाला त्याने बर्थडे पार्टीला जात असल्याचे सांगून दुसऱ्या रुममध्ये झोपण्यास सांगितले होते. सचिनने रात्री उशिरा आपले काही मित्र येतील असेही सांगितले होते. गुरुवारी जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा तो तोडण्यात आला.  ...

अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी - Marathi News | Crime News america multiple people were shot at alabama church shooting suspect taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

America Saint Stephens Episcopal Church : अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. ...

पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार - Marathi News | Panipuri Bhel and Chaipani Awards in the US for chai pani restaurant offering cheap and tasty Indian menu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला. ...

संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच! - Marathi News | Computers are there but ethics lost who will teach it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच!

मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अशा अति-प्रगत तंत्रज्ञानांवर नैतिकतेचे रोपण कसे करता येणार? ...

विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी? - Marathi News | Legislative Council election 2022 Who will loss the seat bhi Jagtap prasad Lad or someone else | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

राज्यसभा हा अजित पवार-फडणवीस मैत्रीचा ‘पहिला टप्पा’ मानला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘टप्पा दोन’ बघायला मिळू शकतो. ...

पर्जन्यराजा पावसाचे ढग पाठवेलच, पण आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्याची जबाबदारी केंद्राचीच! - Marathi News | inflation effects on indian economy responsibility of central govt increases | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पर्जन्यराजा पावसाचे ढग पाठवेलच, पण आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्याची जबाबदारी केंद्राचीच!

जगातील सर्वांत शक्तिशाली आर्थिक महासत्तेचे बिरूद मिरविणाऱ्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याज दरांमध्ये ०.७५ टक्के वाढ केली. ...

जणू क्रेटाची धाकटी बहीणच; ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच, किंमतही कमी - Marathi News | Hyundai Venue Facelift: Like Creta's younger sister; Hyundai Venue Facelift launch, low price too | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जणू क्रेटाची धाकटी बहीणच; ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच, किंमतही कमी

ह्युंदाईच्या या कारमध्ये इंजिन मात्र बदलण्यात आलेले नाही. या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. ...