लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे? तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी! - Marathi News | Causes of sudden cardiac arrest? Experts told how to take care! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे? तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी!

Heart Disease : हृदयविकारामुळे होणाऱ्या अनपेक्षित मृत्यूंच्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी आता काटेकोर पावले उचलण्याची गरज आहे असे परखड मत डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी मांडले. ...

पुणे महापालिका निवडणूक | प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर - Marathi News | Pune Municipal Election Ward wise draft voter list announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक | प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध... ...

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप - Marathi News | Eknath Shinde Revoldt Ajit Pawar responsible for Eknath Shinde's mutiny ?; Big allegation of Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप

काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे. ...

समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का? - Marathi News | samantha ruth prabhu to allu arjun know about south indian actor funny nick name photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का?

South indian actor: आज दाक्षिणात्य कलाविश्वातील काही लोकप्रिय कलाकारांचे निकनेम म्हणजेच टोपणनावं कोणती ते जाणून घेऊयात. ...

'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र - Marathi News | You spend many "nights" in Mumbai without meeting the voters ....; Read Shiv Sainik's letter to MLA Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. संजय शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे. ...

सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅग - Marathi News | The investigation into the case revealed a big secret, who was given a bag of weapons after the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅग

Siddhu Moosewala : सिद्धू मूसवाला खून प्रकरणात हरियाणातील दोन हॉटेलचालकही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ...

Maharashtra Political Crisis : “का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” संजय राऊतांचं आवाहन - Marathi News | Maharashtra Political Crisis shiv sena leader sanjay raut tweets come back and discuss eknath shinde other mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” राऊतांचं आवाहन

यापूर्वीही राऊत यांनी आमदारांना २४ तासांत मुंबईत येण्याचं केलं होतं आवाहन. ...

भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत? - Marathi News | Indian Cricketer Manoj Tiwari celebrated his dog birthday with wife viral pictures on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत?

मनोज तिवारी मैदानातील रोमँटिक अंदाजामुळे नुकताच चर्चेत आला होता ...

अयोध्येतील रामकुंडात पती-पत्नीचं चुंबन स्नान, भाविकांकडून पतीला मारहाण; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Husband and wife kiss bath in Ramkunda ayodhya sharayu, video of husband being beaten goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील रामकुंडात पती-पत्नीचं चुंबन स्नान, भाविकांकडून पतीला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी-पत्नी रामकुंडात स्नान करत असताना पती आपल्या पत्नीचे चुंबन घेतो ...