सोशल मीडियावर सध्या अशाच एका मांजराचा फोटो व्हायरल (Hidden cat viral image) होतो आहे. खरं तर हा एका घराच्या बॅकयार्डचा फोटो आहे, मात्र याच ठिकाणी एक मांजरही दडलंय. या फोटोतील मांजर शोधण्याचा (find cat in backyard) प्रयत्न शेकडो नेटिझन्स करत आहेत. ...
आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...
Ashok patki: या चित्रपटासाठी अशोक पक्ती यांनी संगीत द्यावं अशी चित्रपटाच्या टीमची इच्छा होती. त्यानुसार, या चित्रपटातील तीन गाण्यांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. ...
Bahubali: 'बाहुबली' चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारून सत्यराज यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची लेक कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात कार्यरत आहे. ...