Thane : छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाºया प्रवृत्तीमागे कोणते षडयंत्र आहे का? याची सखोल चौकशी विशेष तपास पथकामार्फतीने ( एसआयटी) केली जावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केली आहे. ...
Thane: पुन्हा एकदा वंचितांच्या रंगमंचावर शहरातील वस्त्यावस्त्यामधील मुलांनी वास्तवावर आधारीत नाटीका सादर केल्या. यावर्षी बोध जुना – शोध नवा या थीमवर आधारित नाटिका सादर झाल्या. ...
Akola News: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धि ...
Tunisha Sharma : 20 वर्षीय तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान तिचा जवळचा मित्र कंवर ढिल्लन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नुकतेच ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. ...