आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. ...
काही दिवसापासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कथितपणे लोकांच्या मनाची जाण असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाममध्ये देशभरातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ...
Balaram palace : सूर्यवंशम (Sooryavansham) या सिनेमाबाबत अनेक खास गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे या सिनेमात दाखवलेली हवेली. आज या हवेलीबाबत जाणून घेऊ. ...