लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rohit Sharma, IND vs NZ 3rd ODI: टीम इंडियाला नंबर 1 बनण्याची सुवर्णसंधी! न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत अशी असू शकते 'प्लेइंग-11' - Marathi News | IND vs NZ 3rd ODI Rohit Sharma led Team India playing XI predictions Virat Kohli can be rested Umran Malik may gets chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या 'टीम इंडिया'ला नंबर 1 बनण्याची सुवर्णसंधी! न्यूझीलंड विरुद्ध अशी असू शकते 'प्लेइंग-11'

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वन डे सामना आज रंगणार आहे. ...

रॅपर बादशाहला न्यायालयाचा दणका; यूट्यूबवर अश्लील गाणी अपलोड केल्याचा आरोप - Marathi News | Court slams Rapper Badshah over accusations of uploading obscene songs on YouTube | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रॅपर बादशाहला न्यायालयाचा दणका; यूट्यूबवर अश्लील गाणी अपलोड केल्याचा आरोप

7 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश ...

बड्या उद्योजकांनो, आमच्या पाठीवर थाप तर मारून बघा; तुमच्याकडे लक्ष्मी आहे तर आमच्याकडे सरस्वती - Marathi News | Big entrepreneurs give us a pat on the back You have Lakshmi and we have Saraswati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बड्या उद्योजकांनो, आमच्या पाठीवर थाप तर मारून बघा; तुमच्याकडे लक्ष्मी आहे तर आमच्याकडे सरस्वती

माझ्यासारखे नवीन मराठी उद्योजक ज्यांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही, पण जे केवळ शिक्षण, कौशल्य, कला आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग करण्यासाठी पाय रोवून उभे आहेत. ...

Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण - Marathi News |  Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan Wedding: अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे.  ...

अगोदर कारला धडक, नंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हेगाराचा भर रस्त्यावर राडा  - Marathi News | Criminals hustle the streets of Nagpur, First hit the car then brutally beaten a student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर कारला धडक, नंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हेगाराचा भर रस्त्यावर राडा 

धरमपेठेतील घटना; आरोपी ताब्यात ...

मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का - Marathi News | Drunk Mumbai girl order biryani from Bangalore what happened then | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

Order Biryani From Bangalore : मुंबईत राहणाऱ्या या तरूणीने जेव्हा जेवण ऑर्डर केलं तेव्हा ती नशेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणीने बिर्याणी तर ऑर्डर केली, पण तिने चुकून बंगळुरूहून ऑर्डर केली. ...

Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...! - Marathi News | uorfi javed shared horrible picture saying when allergies hit Urfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...!

होय, उर्फी जावेदने आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे... ...

बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्या - Marathi News | There is no alternative without Balasaheb this is true even today Criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्

निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य आहे. ...

शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज - Marathi News | Ritika Surin who belongs to a poor family and now she got 20 lakh package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज

Ritika Surin : घरची परिस्थिती बेताची, आई-वडिलांनी मुलीला शिकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली अन् लेकीने आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं. ...