लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

औरंगाबाद विमानतळावर अभिनेता राजकुमार राव अन् ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ - Marathi News | Actor Rajkummar Rao and 'Light, Camera, Action' at the Aurangabad airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद विमानतळावर अभिनेता राजकुमार राव अन् ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’

चिकलठाणा विमानतळावर वर्षभरापूर्वी मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिस्पॅच’चे चित्रीकरण औरंगाबाद विमानतळावर झाले होते. ...

Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी - Marathi News | Three killed when a crane crashed in temple fest in Keezhveedhi village near Nemili TamilNadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी

मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. क्रेन कोसळल्याने चार जणांचा झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

अपघात की घातपात? आमदार बच्चू कडूंनी केला मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | MLA Bachhu kadu has reacted to the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात की घातपात? आमदार बच्चू कडू यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली होती. ...

या गोष्टीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा बॉम्बसारखी फुटू शकते तुमची कार  - Marathi News | Car Care : Don't even accidentally ignore this, otherwise your car may explode like a bomb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या गोष्टीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा बॉम्बसारखी फुटू शकते तुमची कार 

Car Care Tips: जर तुम्ही कार वापरत असाल तर तिची चांगल्या पद्धतीने देखभाल केली पाहिजे. तुम्ही कारची जेवढी चांगली देखभाल कराल, तेवढीच ती अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील. ...

पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले - Marathi News | Crop Insurance Movement; The health of hunger strikers deteriorated, angry farmers spilled milk on the streets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले

उपोषणामुळे  आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र बघता स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह परीसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे ...

साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत; नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Terror by posting statuses of cows on social media A case has been registered against nine people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत; नऊ जणांवर गुन्हा दाखल

शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढतच आहे ...

Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार - Marathi News | Republic Day2023: a 70 year old grandfather from Kolhapur Uttur will iron students uniforms for free | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार

गैरसोय होऊ नये म्हणून अन्य व्यक्तींचे कपडे इस्त्रीसाठी न घेण्याचा निर्णय ...

गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं - ॲड. प्रकाश आंबेडकर  - Marathi News | I am not talking to NCP, Congress, if they need they can talk to us - VBA Adv. Prakash Ambedkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं - ॲड. प्रकाश आंबेडकर 

अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली ...

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी - Marathi News | Fatal accident on Mumbai-Nashik highway at Bhiwandi two injured watch video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

भरधाव ट्रकची पाच-सहा वाहनांना धडक ...