लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अपघातानंतर पळून गेलेला ट्रकचालक गजाआड; तब्बल २५० CCTV तपासून लावला शोध - Marathi News | After the accident, the truck driver fled to Gajaad; As many as 250 CCTVs were checked and discovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातानंतर पळून गेलेला ट्रकचालक गजाआड; तब्बल २५० CCTV तपासून लावला शोध

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला होता ...

अकरा राज्यांतील पेट्रोल वाचवणार सरकारचे पैसे, उत्सर्जन कमी, देशाचे कोट्यवधी रुपये बचत - Marathi News | Petrol in eleven states will save government money, reduce emissions, save crores of rupees for the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकरा राज्यांतील पेट्रोल वाचवणार सरकारचे पैसे, उत्सर्जन कमी, देशाचे कोट्यवधी रुपये बचत

सध्या पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळले जाते आणि २०२५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचा सरकारचा मानस आहे. ...

'मविआ' घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल; अजित दादांनी ठामपणे सांगितलं - Marathi News | A candidate will contest the election only on the clock symbol mahavikas aghadi Ajit Dada said firmly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मविआ' घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल; अजित दादांनी ठामपणे सांगितलं

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर ...

कट्टरतावाद्यांकडून मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज... - Marathi News | Attacks on temples by fundamentalists, destruction of idols, now the big statement of the Home Minister of Bangladesh, said Hindu Samaj... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज..

Bangladesh : बांगलादेशमध्ये शनिवारी रात्री अज्ञात कट्टरतावादी हल्लेखोरांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ला करून मूर्तींची मोडतोड केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

Turkiye Earthquake: भयावह! तुर्कीत विमानतळाचे झाले दोन भाग; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर - Marathi News | Antakya Hatay Airport Runway Closed Due to Massive Destruction; Watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! तुर्कीत विमानतळाचे झाले दोन भाग; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

Turkiye Earthquake Updates: तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. ...

Siddharth Kiara Wedding : नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार - Marathi News | siddharth malhotra kiara adwani wedding today at jaisalmer suryagadh palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.  ...

Video: कॅच पकडायला गेला अन् घात झाला... LIVE मॅचमध्ये हात तुटला, खेळाडू हॉस्पिटलमध्ये! - Marathi News | Viral video Dominic drakes severely injured while taking catch on ground later on taken to hospital after broken hand in ILT20 match watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: कॅच पकडायला गेला अन् घात झाला... LIVE मॅचमध्ये हात तुटला, खेळाडू हॉस्पिटलमध्ये!

डॉमिनिक ड्रेक्ससोबतची घटना 6 फेब्रुवारी रोजी शारजा वॉरियर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या ILT20 सामन्यात घडली. झेल घेताना त्याच्या हाताला दुखापत झाली. ...

अदानींमागे कोणती शक्ती हे देशाला कळायला हवे, राहुल गांधींचा हल्ला; दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प  - Marathi News | The country should know what power is behind Adani, Rahul Gandhi's attack; The work of both the Houses stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींमागे कोणती शक्ती हे देशाला कळायला हवे, राहुल गांधींचा हल्ला; दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प 

विरोधी सदस्यांनी दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प पाडले. ...

उद्ध्वस्त...! तुर्की, सीरिया भूकंपातील मृत्यूंचा आकडा ४ हजारावर, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत - Marathi News | earthquake in turkey syria kills more than 3800 ndrf team leaves from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उद्ध्वस्त...! तुर्की भूकंपात ४ हजाराहून अधिक मृत्यू, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत

तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. ...